लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उत्तरांसह प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात ! 'बाटू'च्या अभियांत्रिकी परीक्षेतील प्रकार - Marathi News | in 'BATU' Engineering Exam Question paper with answers in hands of students! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उत्तरांसह प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात ! 'बाटू'च्या अभियांत्रिकी परीक्षेतील प्रकार

बाटू विद्यापीठाला संलग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये बी.ई.-बी.टेक. इलेक्ट्रॉनिक्सच्या तिसऱ्या वर्षांतील सहाव्या सत्राची परीक्षा होती. ...

'ही NDA vs INDIA ची लढाई; आमचा लढा विचारधारेविरोधात', राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | NDA vs INDIA Opposition Meeting : 'This battle of NDA vs INDIA; Our fight is against ideology', Rahul Gandhi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ही NDA vs INDIA ची लढाई; आमचा लढा विचारधारेविरोधात', राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

बंगळुरुतील विरोधकांच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ...

SDM Jyoti Maurya: ज्योती मौर्य यांच्याबाबत मिम्स, रिल्स बनवलं असेल तर खबरदार, दाखल होऊ शकतो गुन्हा  - Marathi News | Beware if Mims, Reels are made about Jyoti Maurya, a case may be filed | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ज्योती मौर्य यांच्याबाबत मिम्स, रिल्स बनवलं असेल तर खबरदार, दाखल होऊ शकतो गुन्हा 

SDM Jyoti Maurya: एसडीएम ज्योती मौर्य हे नाव सध्या सोशल मीडिया आणि मीडियामध्ये सध्या खूप चर्चेत आहे. पतीसोबतचा वाद आणि त्यानंतर पती-पत्नीने एकमेकांवर केलेले आरोप यामुळे त्यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ...

"आम्ही कुटुंबालाच वाचवण्यासाठी एकत्र आलोय कारण...", उद्धव ठाकरेंचा 'हम है ना'चा नारा - Marathi News |   country is our family and we are fighting together to save our family, says Former Maharashtra CM Uddhav Thackeray in Bengaluru in opposition meeting  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही कुटुंबालाच वाचवण्यासाठी एकत्र आलोय कारण...", ठाकरेंचा 'हम है ना'चा नारा

INDIA VS NDA : आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला रोखण्यासाठी बंगळुरू येथे विरोधकांची बैठक झाली. ...

'ओ मेरी लैला..'; आजवर कधीही पाहिला नाही असा अभिज्ञा भावेचा गॉर्जियस लूक - Marathi News | O Mary Laila marathi actress Abhijna Bhave's gorgeous look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ओ मेरी लैला..'; आजवर कधीही पाहिला नाही असा अभिज्ञा भावेचा गॉर्जियस लूक

Abhidnya bhave: अलिकडेच तिने एक भन्नाट व्हिडीओशूट केलं आहे. तिचं हे नवीन शूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. ...

दादर स्टेशनवर बॉम्ब; पुणे पोलिसांना फोन, बॉम्ब शोधक पथकाकडून तातडीने स्टेशनची तपासणी - Marathi News | Bombs at Dadar Station Phone Pune Police immediate inspection of the station by bomb detection team | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादर स्टेशनवर बॉम्ब; पुणे पोलिसांना फोन, बॉम्ब शोधक पथकाकडून तातडीने स्टेशनची तपासणी

पुण्याच्या कदम वाक वस्ती येथील एका हॉटेलमधील एका वेटरने हा फोन केल्याचे चौकशीत समोर ...

भयंकर! ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाला पाठलाग करून बेदम मारलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | tourist who came to visit taj mahal was chased and beaten video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाला पाठलाग करून बेदम मारलं; नेमकं काय घडलं?

एका छोट्याशा चुकीसाठी पाठलाग करून पर्यटकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. पर्यटक आपला जीव वाचवण्यासाठी एका दुकानात शिरला. मात्र आरोपी तेथेही पोहोचले. ...

व्वा! जालना- मनमाड रेल्वेमार्ग फुल ‘चार्ज’, कधीही धावू शकेल इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे - Marathi News | Wow! Jalna-Manmad Railway Full 'Charge', train with electric engine that can run anytime | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्वा! जालना- मनमाड रेल्वेमार्ग फुल ‘चार्ज’, कधीही धावू शकेल इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे

जालना ते मनमाड विद्युतीकरण पूर्ण; आधी मालगाडी, नंतर प्रवासी रेल्वे धावणार विजेवर ...

महावितरण अधिकाऱ्याच्या बदलीविरोधात निघाला मोर्चा - Marathi News | A march started against the transfer of the Mahavitaran officer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महावितरण अधिकाऱ्याच्या बदलीविरोधात निघाला मोर्चा

चौकशीची मागणी : अधिकारी व ठेकेदार यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप ...