इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप खळबळजनक! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते... धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार... वडाळा आरटीओ कार्यालयामध्ये दोन रिकाम्या बसला आग लागल्याची घटना दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. बस मोकळ्या असल्याने कोणतीही जीवितहानी नाही. जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब वजनाला आहे २२ टन, मिनिटाला डागते २० गोळे...; अमेरिकेने इराणी जहाजावर हल्ला केला ती MK 45 गन... कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही... "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
बादशाह 2020मध्ये वादात सापडला होता. त्याच्यावर 'पागल' गाण्याचे व्ह्यूज विकत घेतल्याचा आरोप होता, ज्यावर त्याने आता खुलासा केला आहे. ...
वाढदिवस साजरा करताना सपा कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात चारितार्थासाठी अग्रक्रमाने काजू या पिकाचे उत्पादन घेतले जाते. परंतु ,व्यापारी आणि कारखानदार यांच्यात संगनमत असून काजू ... ...
प्राजक्ता अभिनयासोबतच शिक्षण पूर्ण करण्यावरही लक्ष देत होती. ...
Congress Against Manipur Violence : मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेवर (Manipur Violence) केंद्र व मणिपूरमधील भाजपा सरकारचा धिक्कार करत विधानसभेच्या पायऱ्यांवर सकाळी काँग्रेससह विरोधी पक्षांनी आंदोलन केले ...
वादळवाऱ्यासह कोसळणारा पाऊस चिखलाचा रस्ता यातून मार्ग काढत रुग्णवाहिका जंगलातून पायवाटेपर्यंत पोहोचवली. नितीन पवार यांच्या प्रसंगवधानाचे कौतुक ...
मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ...
How to Gain Weight : वजन कमी करण्यासाठी शेकडो सल्ले दिले जातात पण वजन वाढतच नसेल तर काय करायचं? ...
पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, पायलाग यांसारखे संसर्गजन्य आजार होतात. दमट वातावरणात घटसर्पासारखे श्वसनाचे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. ...
इलॉन मस्क यांना सर्वाधिक तोटा तर वॉरेन बफे आणि मुकेश अंबानींच्या संपत्तीत वाढ. ...