लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महाराष्ट्रात ऑनलाईन गेम्स वर बंदी घाला, आमदार प्रतिभा धानोरकर यांची सरकारला मागणी - Marathi News | Ban Online Games in Maharashtra, MLA Pratibha Dhanorkar Demands Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात ऑनलाईन गेम्स वर बंदी घाला, आमदार प्रतिभा धानोरकर यांची सरकारला मागणी

Online Games: गेमिंगवर नियंत्रण आणण्यासाठी ऑनलाईन गेम्स वर तामिडनाडू राज्याच्या धर्तीवर बंदी घालण्याची लोकहितकारी मागणी औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहात सरकारला केली.  ...

'तिने' करून दाखवलं! शेतकऱ्याची लेक बनली IAS; लग्नात दिला कन्यादान करण्यास नकार - Marathi News | ias officer tapasya parihar upsc 23 rank holder who was refused kanyadan wedding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तिने' करून दाखवलं! शेतकऱ्याची लेक बनली IAS; लग्नात दिला कन्यादान करण्यास नकार

IAS तपस्या परिहार 2021 मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आली, खासकरून जेव्हा तिने आपल्या लग्नात कन्यादान करण्यास नकार दिला. ...

मराठी जोक : नवऱ्याच्या मोबाइलवर पप्पू प्लंबरचा मेसेज आला आणि बायकोचा संताप झाला.... - Marathi News | Marathi Joke Pappu plumber got message on husband s mobile and wife got angry husband wife fight joke | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :मराठी जोक : नवऱ्याच्या मोबाइलवर पप्पू प्लंबरचा मेसेज आला आणि बायकोचा संताप झाला....

हसा पोट धरुन... ...

तीन राज्यांमध्ये 20 फ्लॅट, सोन्याच्या बिस्किटांसह मिळाली 98 लाखांची कॅश; अभियंत्याच्या घरात सापडलं मोठं घबाड - Marathi News | 20 flats in three states, 98 lakh cash received with gold biscuits; A big wealth was found in the engineer's house in bhagalpur at bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यांमध्ये 20 फ्लॅट, सोन्याच्या बिस्किटांसह मिळाली 98 लाखांची कॅश; अभियंत्याच्या घरात सापडलं मोठं घबाड

छापा टाण्यासाठी पोहोचलेले हे पथक सुरवातीला या अभियंत्याचे आलिशान घर पाहूनच थक्क झाले. ...

“BJP-RSSला फक्त सत्ता हवी, त्यासाठी देशही जाळतील”; राहुल गांधींची PM मोदींवर घणाघाती टीका - Marathi News | congress rahul gandhi slams bjp rss and modi govt over manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“BJP-RSSला फक्त सत्ता हवी, त्यासाठी देशही जाळतील”; राहुल गांधींची PM मोदींवर घणाघाती टीका

Congress Rahul Gandhi On Manipur Violence: मोदी मणिपूरबद्दल का बोलत नाहीत? असा सवाल करत, ते फक्त निवडक लोकांचे पंतप्रधान आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली. ...

Video: 'तुमची वस्तू पडली'; थाप मारत पोलीस कर्मचाऱ्याची दीड लाखांची रोकड पळवली - Marathi News | A policeman's one and a half lakh rupees cash was stolen in broad daylight in Selu | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video: 'तुमची वस्तू पडली'; थाप मारत पोलीस कर्मचाऱ्याची दीड लाखांची रोकड पळवली

सेलू शहरातील घटना : अज्ञात चार आरोपीविरुद्ध गुन्हा ...

Kriti Sanon: '..तर कामासाठी हात पसरायची वेळ आली नसती'; नेपोटिझ्मवर क्रितीने केलं भाष्य - Marathi News | bollywood actress Kriti-sanon-spoke-about-nepotism-recalled-her-experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kriti Sanon: '..तर कामासाठी हात पसरायची वेळ आली नसती'; नेपोटिझ्मवर क्रितीने केलं भाष्य

Kriti Sanon: क्रितीला बऱ्याचदा स्टारकिड्समुळे सिनेमातून रिप्लेस करण्यात आलं होतं. ...

"अण्णा हे देशाला मिळालेले दुसरे महात्मा गांधी..." महादेव जानकरांनी अण्णा हजारेंची भेट - Marathi News | "Anna is the second Mahatma Gandhi the country got..." Mahadev Jankar's visit to Anna Hazare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अण्णा हे देशाला मिळालेले दुसरे महात्मा गांधी..." महादेव जानकरांनी अण्णा हजारेंची भेट

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे भेट घेत आशीर्वाद घेतले... ...

PM मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट; 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी जमा - Marathi News | Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana : 14th Installment Of Pm Kisan Yojana Released, Urea Gold Also Launched | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट; 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी जमा

पीएम मोदींनी पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. तसेच, युरियाची नवीन जात 'युरिया गोल्ड' चे लॉन्चिंग केले. ...