लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ठाण्यात टीएमटी बसला अचानक आग लागली, ४५ प्रवासी सुखरूप बचावले - Marathi News | TMT bus caught fire in Thane, 45 passengers escaped safely | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात टीएमटी बसला अचानक आग लागली, ४५ प्रवासी सुखरूप बचावले

बस रविवारी सकाळी ८:३० च्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळील तलावाच्या बाजूने सेंट्रल मैदानाजवळून जात होती. ...

पाकिस्तानमध्ये JUI-F च्या बैठकीत बॉम्बस्फोट; ३५ जण ठार, २०० हून अधिक जखमी - Marathi News | 35 killed, over 200 injured in blast at political party JUI-F's convention in Pakistan's Khyber Pakhtunkhwa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये JUI-F च्या बैठकीत बॉम्बस्फोट; ३५ जण ठार, २०० हून अधिक जखमी

या स्फोटात आतापर्यंत ३५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर २०० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

टोमॅटोचा किरकोळ बाजारात दर २०० वर; चमक आणखी वाढली - Marathi News | 200 per tomato in the retail market; The brightness increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टोमॅटोचा किरकोळ बाजारात दर २०० वर; चमक आणखी वाढली

किरकोळमध्ये २०० रुपये : ७ ट्रकची आवक; अन्य भाज्या उतरल्या ...

हॉस्टेल-पीजीमध्ये राहणाऱ्यांना मोठा झटका; आता भाड्यावर द्यावा लागणार 12% GST - Marathi News | 12 Percent Gst On Hostel And Pg , know the detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हॉस्टेल-पीजीमध्ये राहणाऱ्यांना मोठा झटका; आता भाड्यावर द्यावा लागणार 12% GST

या निर्णयामुळे हॉस्टेल आणि पीजीमध्ये राहणाऱ्यांना झटका बसला आहे. ...

जेथे शिक्षणाचे धडे गिरवले, तिच शाळा फोडली; पोलिसांनी दहा वर्षानंतर ठोकल्या बेड्या - Marathi News | robbery in school where they took education; After ten years, the police arrested | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जेथे शिक्षणाचे धडे गिरवले, तिच शाळा फोडली; पोलिसांनी दहा वर्षानंतर ठोकल्या बेड्या

जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील व कॅनॉलरील विद्युत मोटारी चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. ...

सेल्फीचा नाद जीवावर बेतता बेतता राहिला! महिला पाय घसरून नदीत पडली, वाचली - Marathi News | The woman slipped and fell into the river while taking selfie, survived in dahanu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेल्फीचा नाद जीवावर बेतता बेतता राहिला! महिला पाय घसरून नदीत पडली, वाचली

नदीत अडकलेल्या महिलेला  वाचवले ...

पैसे दुप्पट करून देण्याचे अमिष दाखवून ३५ लाखाची फसवणूक; ११ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | 35 lakh fraud by pretending to double the money; A case has been registered against 11 persons | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पैसे दुप्पट करून देण्याचे अमिष दाखवून ३५ लाखाची फसवणूक; ११ जणांवर गुन्हा दाखल

अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता ...

"संध्याकाळ होताच गोळीबार सुरू होतो, राष्ट्रपती राजवटीची गरज", मणिपूरहून परतले 'इंडिया'चे खासदार - Marathi News | MPs From Opposition Alliance INDIA Arrive Back In Delhi After Visit To Manipur Violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मणिपूरमध्ये संध्याकाळ होताच सुरू होतो गोळीबार, राष्ट्रपती राजवटीची गरज"

दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी इंफाळमध्ये मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेऊन सर्व खासदार दिल्लीला परतले आहेत. ...

राज्य शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीर; क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडेंकडून नुकसानीची पाहणी - Marathi News | State Govt Stands By Victims; Inspection of the damage by Sports and Youth Welfare Minister Sanjay Bansoden | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राज्य शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीर; क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडेंकडून नुकसानीची पाहणी

संदीप शिंदे, लातूर जळकोट : तालुक्यात २१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीपिके, जमिनी, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ... ...