लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुणे मेट्रोचे स्टेअरिंग साताऱ्याच्या कन्येच्या हाती!, अपूर्वा अलटकरची लोको पायलट म्हणून निवड - Marathi News | Selection of Apoorva Alatkar of Satara as Loco Pilot, First woman loco pilot of Pune Metro | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे मेट्रोचे स्टेअरिंग साताऱ्याच्या कन्येच्या हाती!, अपूर्वा अलटकरची लोको पायलट म्हणून निवड

कोरोना काळात तिला नोकरी गमवावी लागली ...

पश्चिम विदर्भातील २४ हजारांवर वीजग्राहक झाले पर्यावरणस्नेही - Marathi News | 24,000 electricity consumers in West Vidarbha became environmentally friendly | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम विदर्भातील २४ हजारांवर वीजग्राहक झाले पर्यावरणस्नेही

वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएस चा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महीन्याला प्रत्येक वीजबिलामागे १० रूपयाची तर,वर्षाला १२० रूपयाची सुट देण्यात येते. ...

शिंदे कुटुंबातील तारा निखळला; प्रल्हाद शिंदेंच्या नातवाचं निधन - Marathi News | prahlad-shindes-grandson-sarthak-dinkar-shinde-passes-away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिंदे कुटुंबातील तारा निखळला; प्रल्हाद शिंदेंच्या नातवाचं निधन

Sarthak shinde: सार्थक उत्तम ढोलकी वादक होता. तसंच तो भीमगीतांसाठी विशेष लोकप्रिय होता. ...

सौदा झाला! गौतम अदानींनी विकत घेतली सिमेंट क्षेत्रातील 'ही' मोठी कंपनी, एवढ्या कोटींत झाली डील - Marathi News | Deal done Gautam Adani bought this big company in the cement sector, the deal was done in so many crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सौदा झाला! गौतम अदानींनी विकत घेतली सिमेंट क्षेत्रातील 'ही' मोठी कंपनी, एवढ्या कोटींत झाली डील

अदानी समुहाने आणखी एक सिमेंट कंपनी विकत घेतली आहे. ...

बाळूमामा देवस्थानासाठी विशेष कायद्याचा विचार, देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती - Marathi News | Consideration of special legislation for Balumama Temple, Information of Deputy Chief Minister Devendra Fadnavis in Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळूमामा देवस्थानासाठी विशेष कायद्याचा विचार, देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

गैरकारभाराबाबतची माहिती मागविली ...

मोदींच्या पाठीवर हात! राष्ट्रपतींना भेटताना होते, पण पत्रकार परिषदेतून गायब झाले शरद पवार - Marathi News | Hands on Modi's back! Sharad Pawar was present in the meeting the President, but disappeared from INDIA's press conference, Mallikarjun Kharge serch for him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या पाठीवर हात! राष्ट्रपतींना भेटताना होते, पण पत्रकार परिषदेतून गायब झाले शरद पवार

विरोधकांच्या आघाडीचे नेते गेल्या आठवड्यात मणिपूरमध्ये गेले होते. तेथील परिस्थिती या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सांगितली होती. यानंतर ते राष्ट्रपतींनी भेटणार होते. बुधवारी हे नेते राष्ट्रपतींनी भेटले. ...

‘लव्ह ट्रॅंगल’चा रक्तरंजित ‘ॲंगल’; बालपणीच्या मित्राचाच केला ‘गेम’ - Marathi News | Two murders in Nagpur in 24 hours, murder of childhood friend in love triangle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लव्ह ट्रॅंगल’चा रक्तरंजित ‘ॲंगल’; बालपणीच्या मित्राचाच केला ‘गेम’

२४ तासांत नागपुरात दोन हत्या, शहरात चालले तरी काय? ...

देसाई यांना भाजपच्या दरेकरांचा घरचा आहेर; मंत्र्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांविरुद्ध विधानपरिषदेत जोरदार हल्ला - Marathi News | BJP leader darekar attack on shambhuraj desai; attack in the Legislative Council against the Minister's favorite officials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देसाई यांना भाजपच्या दरेकरांचा घरचा आहेर; मंत्र्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांविरुद्ध विधानपरिषदेत जोरदार हल्ला

अधिकारी दोषी असतील तर त्याची चौकशी आपणच आपल्या स्तरावर करू असे म्हणत बुधवारी मंत्र्यांनी पुन्हा आवडीच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातले. ...

"थोडा वेळ आराम केला अन्...", नितीन देसाईंच्या मित्रानं सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? - Marathi News | "Relaxed for a while and...", Nitin Desai's friend said what exactly happened on 'that' night of suicide? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"थोडा वेळ आराम केला अन्...", नितीन देसाईंच्या मित्रानं सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Nitin Chandrakant Desai : कलाविश्वातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने सर्वांना धक्का बसला आहे. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं असेल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ...