लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लातूर जिल्ह्यातील ८४ पाझर तलाव अमृत सरोवर योजनेतून पुनरुज्जीवित! पाणीटंचाईवर होईल मात - Marathi News | 84 Pazar Lakes revived through Amrit Sarovar Yojana to increase water storage, irrigation! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील ८४ पाझर तलाव अमृत सरोवर योजनेतून पुनरुज्जीवित! पाणीटंचाईवर होईल मात

पाणीटंचाईवर मात : आणखीन ५०० हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली ...

विजय वडेट्टीवार सक्षम विरोधी पक्षनेते, जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील - नाना पटोले - Marathi News | Vijay Vadettiwar Competent Leader of Opposition, Will Do Justice to People's Questions - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विजय वडेट्टीवार सक्षम विरोधी पक्षनेते, जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील - नाना पटोले

आता सक्षम विरोधी पक्षनेता आल्याने सरकारला खोटे उत्तर देता येणार नाही. वडेट्टीवार सरकारला जाब विचारतील असे पटोले यांनी स्पष्ट करत काँग्रेस पक्षाच्यावतीने वडेट्टीवार यांनी शुभेच्छा दिल्या. ...

बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळविण्यासाठी महिलेची फसवणूक - Marathi News | Fraud of woman to get job through fake documents dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळविण्यासाठी महिलेची फसवणूक

महापालिकेतील प्रकार उघड; चार जणांवर गुन्हा दाखल ...

सुरक्षारक्षक देवदूत बनून आला, म्हणून जीव वाचला - Marathi News | A life was saved as a guardian angel came | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षारक्षक देवदूत बनून आला, म्हणून जीव वाचला

जुहू- कोळीवाड्याच्या जेट्टीजवळील समुद्रात सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या दीपस्तंभावर जाऊन बसला होता. ...

उल्हासनगरात ननावरे पती-पत्नीच्या आत्महत्येला वेगळे वळण - Marathi News | different twist in the suicide of Nanavare husband and wife in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ननावरे पती-पत्नीच्या आत्महत्येला वेगळे वळण

उल्हासनगर कॅम्प नं-४ आशेळेपाडा येथे राहणाऱ्या नंदू ननावरे यांनी पत्नीसह मंगळवारी दुपारी २ वाजता घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ...

Pune: खडकवासला धरण साखळीत ८२ टक्के पाणीसाठा अन् जिल्ह्यातील ३ तालुके तहानलेलेच - Marathi News | Pune rain 82 percent water storage in Khadakwasla dam chain and 3 taluka of the district are thirsty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: खडकवासला धरण साखळीत ८२ टक्के पाणीसाठा अन् जिल्ह्यातील ३ तालुके तहानलेलेच

पुणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला तरी पुरंदर, बारामती व हवेली या ३ तालुक्यांत सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नसल्याने येथील पेरण्याही रखडल्या ...

Video - ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण - Marathi News | Video - NCC students beaten up in Joshi Bedekar College, Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video - ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण

एनसीसीचे प्रशिक्षण देत असताना विद्यार्थ्याला मारहाण केली जात आहे.  ...

किल्लारी तालुका निर्मितीसाठी पुन्हा एल्गार; ९ ऑगस्टपासून रास्तारोको, बेमुदत साखळी आंदोलन - Marathi News | Elgar again for the formation of Killari taluk; Rastraroko, indefinite chain protest from August 9 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किल्लारी तालुका निर्मितीसाठी पुन्हा एल्गार; ९ ऑगस्टपासून रास्तारोको, बेमुदत साखळी आंदोलन

शासनाकडून जाेपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत लढा सुरुच राहील, असा निर्धारही यावेळी करण्यात आला. ...

‘ज्ञानवापी ही मंदिर किंवा मशीद नाही तर बौद्ध मठ’, बौद्ध धर्मगुरूंची सुप्रीम कोर्टात याचिका   - Marathi News | 'Gyanvapi is not a temple or a mosque but a Buddhist monastery', petition of Buddhist priests in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ज्ञानवापी ही मंदिर किंवा मशीद नाही तर बौद्ध मठ’, बौद्ध धर्मगुरूंची सुप्रीम कोर्टात याचिका  

Gyanvapi Case Update: ज्ञानवापी ही मशीद किंवा मंदिर नाही तर बौद्ध मठ आहे, असा दावा करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.  ...