लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ठाण्यात स्ट्रीट पोलला खासगी बसची जोरदार धडक; १२ प्रवासी जखमी - Marathi News | A private bus hit a street pole in Thane; 12 passengers injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात स्ट्रीट पोलला खासगी बसची जोरदार धडक; १२ प्रवासी जखमी

कासारवडवली येथून २५ ते २७ प्रवासी घेऊन घोडबंदर रोडने कोपरीकडे ही खासगी बस निघाली होती. याचदरम्यान पातलीपाडा उड्डाणपुलावर त्या बसचा अपघात झाला. ...

प्रजापती एनसीसीमधून निलंबित; पण मार खाणाऱ्या विद्यार्थ्यांचा तक्रारीस नकार! - Marathi News | Prajapati suspended from NCC; But the students who were beaten refused to complain! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रजापती एनसीसीमधून निलंबित; पण मार खाणाऱ्या विद्यार्थ्यांचा तक्रारीस नकार!

वैद्यकीय तपासणीलाही विरोध केला. दरम्यान, या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंदविल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ...

गव्हाच्या किमतीत होऊ शकते घट; सर्व पर्यायांचा मोदी सरकारकडून विचार  - Marathi News | India might cut or abolish wheat import tax: Food Secretary Sanjeev Chopra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गव्हाच्या किमतीत होऊ शकते घट; सर्व पर्यायांचा मोदी सरकारकडून विचार 

संजीव चोप्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, गेल्या लिलावापासून गव्हाच्या किमती वाढल्या आहेत. सरकार सर्व उपलब्ध पर्यायांचा विचार करत असून योग्य तो निर्णय घेईल. ...

उपराष्ट्रपती धनखड सपत्निक पोहोचले गडकरींच्या निवासस्थानी - Marathi News | Vice President Dhankhad Sapatnik reached Gadkari's residence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराष्ट्रपती धनखड सपत्निक पोहोचले गडकरींच्या निवासस्थानी

नागपुरी पाहुणचाराने उपराष्ट्रपती भारावून गेले ...

चार वेळा रद्द झालेला 'शासन आपल्या दारी' जेजुरीत ७ ऑगस्टला! - Marathi News | 'Sasan Apna Dari' canceled four times in Jejuri on August 7! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चार वेळा रद्द झालेला 'शासन आपल्या दारी' जेजुरीत ७ ऑगस्टला!

जेजुरी: जेजुरी नगरीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र जुलै महिन्यात चार वेळा हा कार्यक्रम ... ...

मुकेश अंबानींचा Jiobook मेड इन चायना; केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बसणार मोठा फटका... - Marathi News | Reliance Jiobook: Mukesh Ambani's Jiobook Made in China; Due to the decision of the central government, there will be a big impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचा Jiobook मेड इन चायना; केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बसणार मोठा फटका...

भारतात लॉन्च झालेला Jiobook भारतात नाही तर चीनमध्ये तयार करण्यात आला आहे. ...

तारीख ठरली! विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कधी सुरु होणार? अजित पवारांची महत्त्वाची माहिती - Marathi News | ajit pawar told that from 7 december 2023 maharashtra assembly winter session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तारीख ठरली! विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कधी सुरु होणार? अजित पवारांची महत्त्वाची माहिती

Maharashtra Winter Session 2023: पावसाळी अधिवेशनात एकही दिवस सभागृहाचे कामकाज बंद पडू दिले नाही. दररोज भरपूर काम करण्यात आले, असे अजित पवार यांनी सांगितले. ...

केदारनाथला जायचा प्लॅन आहे? सर्व रस्ते सध्या बंद! हिमाचल प्रदेशमध्ये 'यलो अलर्ट' - Marathi News | Kedarnath roads closed yellow alert in himachal pradesh rain updates in delhi imd rainfall alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केदारनाथला जायचा प्लॅन आहे? सर्व रस्ते सध्या बंद! हिमाचल प्रदेशमध्ये 'यलो अलर्ट'

हिमाचल प्रदेशमध्ये पुढील 4-5 दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी ...

सांगलीत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याअड्डा उध्वस्त; पाच महिलांची सुटका - Marathi News | A brothel running under the name of spa center in Sangli was burst | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याअड्डा उध्वस्त; पाच महिलांची सुटका

पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांची कारवाई ...