लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना मिळणार २५ लाख - Marathi News | In case of death due to wild animal attacks, the heirs of the person will get Rs. 25 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना मिळणार २५ लाख

दुर्घटनेत व्यक्ती मृत पावल्यास त्याच्या वारसांना २५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. ...

२ हजाराच्या लाचप्रकरणी तलाठ्यास पाेलिस काेठडी - Marathi News | 2,000 bribe in Talathas police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ हजाराच्या लाचप्रकरणी तलाठ्यास पाेलिस काेठडी

लातुरातील एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल ...

‘इंडिया’ नाव : उच्च न्यायालयाने दिली नाेटीस  - Marathi News | India Name High Court gave notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ नाव : उच्च न्यायालयाने दिली नाेटीस 

कर्नाटकातील बंगळुरू येथे १७ व १८ जुलै रोजी विरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी आपल्या आघाडीला इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लूजिव्ह अलायन्स) हे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. ...

आजचे राशीभविष्य, ५ ऑगस्ट २०२३: प्रतिस्पर्धी पराभूत होतील, मित्रांसह आनंदात वेळ घालवाल! - Marathi News | Today Horoscope 5th August 2023 love tarot reading You will defeat your rivals and enjoy time with friends astrology | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ५ ऑगस्ट: प्रतिस्पर्धी पराभूत होतील, मित्रांसह आनंदात वेळ घालवाल!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

मुंबई महापालिका रुग्णालयांतील औषध खरेदीची चौकशी होणार; राज्य सरकारची घोषणा - Marathi News | There will be an inquiry into the purchase of medicines in Mumbai Municipal Hospitals; Announcement of State Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका रुग्णालयांतील औषध खरेदीची चौकशी होणार; राज्य सरकारची घोषणा

मुंबई महापालिका रुग्णसेवेची श्वेतपत्रिकाच एकदा काढावी लागेल, असे सांगत आरोग्य सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासनही मंत्री सामंत यांनी दिले.  ...

२ हजाराच्या लाचप्रकरणी, तलाठ्यास पाेलिस काेठडी; लातुरातील एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | 2,000 bribe case, Talathas police custody; A case has been registered at the MIDC station in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२ हजाराच्या लाचप्रकरणी, तलाठ्यास पाेलिस काेठडी; लातुरातील एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणात त्याला लातूरच्या न्यायालयात शुक्रवारी हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली आहे. ...

मणिपुरात पाेलिसांचा शस्त्रसाठा लुटला; शस्त्रागार फोडले; एके रायफल, १९ हजार काडतुसे पळविली - Marathi News | In Manipur, the police's stockpile was looted; The armory was broken up; AK rifle, 19 thousand bullets steal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपुरात पाेलिसांचा शस्त्रसाठा लुटला; शस्त्रागार फोडले; एके रायफल, १९ हजार काडतुसे पळविली

दुसऱ्या इंडिया रिझर्व्ह बटालियनच्या (आयआरबी) मुख्यालयामध्ये हा प्रकार घडला आहे.  ...

३४ जिल्ह्यांत मेगाभरती; १९,४६० पदे भरणार; सरकारची माहिती, २५ ऑगस्टपर्यंत मुदत - Marathi News | Mega recruitment in 34 districts; 19,460 posts will be filled; Govt information, deadline till 25th August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३४ जिल्ह्यांत मेगाभरती; १९,४६० पदे भरणार; सरकारची माहिती, २५ ऑगस्टपर्यंत मुदत

मार्च २०१९ मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ...

निवृत्तीच्या २ वर्षे आधी, न्या. देव यांचा राजीनामा; कारण अस्पष्ट, नागपूर खंडपीठात कार्यरत - Marathi News | 2 years before retirement, Justice Deo's Resignation; Cause unclear, working in Nagpur Bench | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवृत्तीच्या २ वर्षे आधी, न्या. देव यांचा राजीनामा; कारण अस्पष्ट, नागपूर खंडपीठात कार्यरत

"मी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला. माझी कोणाविषयी तक्रार नाही. मी ई-मेलद्वारे थेट राष्ट्रपतींना राजीनामा पाठविला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना राजीनामा दिल्याचे कळविले आहे." ...