लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सांगलीत वन विभागाच्या भरती परीक्षेत ‘हायटेक’ कॉपीचा प्रकार, दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | 'Hi-tech' type of copying in Sanglit forest department recruitment exam, case registered against two | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगलीत वन विभागाच्या भरती परीक्षेत ‘हायटेक’ कॉपीचा प्रकार, दोघांवर गुन्हा दाखल

परीक्षा सुरू असताना तपासणीसाठी आलेल्या पथकाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ...

गडहिंग्लज कारखाना कामगारांचे कामबंद आंदोलन अखेर मागे; 'लोकमत'मुळे मिळाले १ कोटी - Marathi News | Gadhinglaj factory workers' strike finally called off; 1 crore due to 'Lokmat' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लज कारखाना कामगारांचे कामबंद आंदोलन अखेर मागे; 'लोकमत'मुळे मिळाले १ कोटी

थकीत २६ महिन्यांचा पगार,भविष्य निर्वाह निधी,हंगामी कामगारांचे रिटेन्शन अलौऊन्स आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. ...

'मोक्का'तील आरोपींनी कळंबा कारागृहातूनच रचले खंडणीचे षडयंत्र; गुंड बंटी जाधवसह तिघांना अटक - Marathi News | Accused in 'Mokka' hatched extortion plot from Kalamba jail itself; Gangster Bunty Jadhav along with three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मोक्का'तील आरोपींनी कळंबा कारागृहातूनच रचले खंडणीचे षडयंत्र

वाई पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून कळंबा कारागृहात असलेला गुंड बंटी जाधवसह तिघांच्या मुसक्या आवळल्या. ...

अनिल भवारी शहर, तर रंगनाथ धारबळे शनी पेठचे ठाणेदार - Marathi News | Anil Bhawari town, while Ranganath Dharbale Thanedar of Shani Peth | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनिल भवारी शहर, तर रंगनाथ धारबळे शनी पेठचे ठाणेदार

नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले. ...

भुसावळ विभागातील सहा रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी - Marathi News | Laying foundation for redevelopment of six railway stations in Bhusawal division | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भुसावळ विभागातील सहा रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी

सिटी सेंटर आणि रूफ प्लाझाचे बांधकाम हे स्थानकांच्या विकासाचे अंतिम उद्दिष्ट आहे. ...

ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांना नाट्यसेवा पुरस्कार घोषित - Marathi News | Senior theater actor Shambhu Patil was announced with theater service award | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांना नाट्यसेवा पुरस्कार घोषित

२५ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ...

कोल्हापूर, हातकणंगलेसाठी पृथ्वीराज चव्हाण निवडणूक निरीक्षक; काँग्रेसची लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु  - Marathi News | Election Inspector Prithviraj Chavan for Hatkanangle, Kolhapur; Congress starts building a march for the Lok Sabha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर, हातकणंगलेसाठी पृथ्वीराज चव्हाण निवडणूक निरीक्षक; काँग्रेसची लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु 

या नियुक्ती जाहीर करून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याचे मानण्यात येते. ...

EXCLUSIVE : आई ग्रामसेवक अन् वडील शिक्षक! अशी घडली वर्ल्ड चॅम्पियन 'अदिती', वाचा सविस्तर - Marathi News |   Satar's Aditi gopichand Swami becomes first individual world champion archer from India at World Archery Championships 2023, read here all about her  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :EXCLUSIVE : आई ग्रामसेवक अन् वडील शिक्षक! अशी घडली वर्ल्ड चॅम्पियन 'अदिती'

World Archery Championships : अदिती स्वामी हिने जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. ...

४ वेद, ८ शाखांचे ३५०० मंत्राचे पठण; विद्वत्तेचा गौरव करीत वैदिक संमेलनाची सांगता - Marathi News | Recitation of 3500 Mantras of 4 Vedas, 8 branches; The conclusion of the Vedic assembly by glorifying the scholar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४ वेद, ८ शाखांचे ३५०० मंत्राचे पठण; विद्वत्तेचा गौरव करीत वैदिक संमेलनाची सांगता

दक्षिणाम्नाय श्रीमदजगतद्गुरू शंकराचार्य संस्थान, शृंगेरी आयोजित ‘वैदिक संमेलनाच्यानिमित्ताने महाराष्ट्र व गोव्यातील ४ वेदांचे वैदिक एकत्र आले होते. ...