मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
गाय हाकलण्यास गेलेल्या पानटपरी चालकास जोराची धडक: दुचाकी झाडावर धडकल्याने दोघांनी गमावले प्राण ...
आमदार रविंद्र वायकर यांनी पशु व दुग्धविकास विभागाचे मंत्री व सचिवांना पाठविले पत्र ...
३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. ...
बांधकामाची सीईओंकडून पाहणी. ...
परिचारिका संघटना आक्रमक ...
२०२१ मध्ये दीड कोटी रुपये खर्च करूनही अद्याप दीनानाथ नाट्यगृहातील समस्या संपलेल्या नाहीत. ...
संगीतमय वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने नेहरू सेंटरमध्ये चार दिवसीय संगीत नाट्यमहोत्सव भरवण्यात आला आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) गटाने आता पक्षसंघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ...
दाम्पत्यावर चालली अनेक तास शस्त्रक्रिया ...
पत्रकारांच्या पुरस्कार सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मत मांडले... ...