लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात डोळ्याच्या साथीसोबत डेंग्यूचा ‘कहर’ - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar, dengue increased with eye infection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात डोळ्याच्या साथीसोबत डेंग्यूचा ‘कहर’

१ ऑगस्टपासून १८ ऑगस्टपर्यंत ५९ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले. १२ रुग्ण बाधित निघाले. ...

गुडन्यूज! अरुण कदम झाले आजोबा, अभिनेत्याच्या लेकीने दिला बाळाला जन्म - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame arun kadam become grand father daughter sukanya blessed with baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुडन्यूज! अरुण कदम झाले आजोबा, अभिनेत्याच्या लेकीने दिला बाळाला जन्म

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरुण कदमांची नवी इनिंग सुरू झाली आहे. ते आजोबा झाले आहेत. त्यांच्या लेकीन बाळाला जन्म दिला आहे. ...

टेकडी उड्डाणपुलाचे अस्तित्व संपले, जमीनदोस्त करायला लागला महिनाभराचा कालावधी - Marathi News | The hill flyover ceased to exist and it took a month to demolish the land | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टेकडी उड्डाणपुलाचे अस्तित्व संपले, जमीनदोस्त करायला लागला महिनाभराचा कालावधी

१६.२३ कोटी रुपये खर्चून बनविण्यात आलेल्या टेकडी उड्डाणपुलाला महिन्याभरातच जमीनदोस्त करण्यात आले. ...

दीनानाथ नाट्यगृहात अडथळ्यांचा ‘प्रयोग’; गाड्यांना पुस्तक विक्रीच्या शेडचा अडथळा - Marathi News | barriers at dinanath mangeshkar theatre obstruction of bookseller shed to cars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीनानाथ नाट्यगृहात अडथळ्यांचा ‘प्रयोग’; गाड्यांना पुस्तक विक्रीच्या शेडचा अडथळा

मुंबई पालिकेच्या दीनानाथ नाट्यगृह मागील बऱ्याच दिवसांपासून विविध समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. ...

कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत-वित्त पुरवठा सुविधा योजना - Marathi News | Financing facility under Agriculture Infrastructure Fund | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत-वित्त पुरवठा सुविधा योजना

पात्र प्रकल्पांना बँक कर्जाशी निगडीत प्रकल्प आराखड्याच्या किंमतीच्या किमान ३५ टक्के अनुदान देण्यात येत आहे. बँक कर्जाच्या व्याजदरात ३ टक्के पर्यंत सुट देण्यात आलेली आहे. ...

आचरा समुद्रात पात बुडाली; सुदैवाने मच्छिमार बचावले - Marathi News | Achara drowned in the sea; Fortunately, the fisherman survived | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आचरा समुद्रात पात बुडाली; सुदैवाने मच्छिमार बचावले

समुद्राच्या खडकाच्या आधाराला राहिलेल्या मच्छिमारांना पिरावाडी येथील मच्छिमारांनी धाव घेत सुखरूप वाचवले. ...

बाप्पांना यंदा आरे तलावात जाऊ द्या ना! सहायक आयुक्तांचे आरे सीईओ यांना पत्र - Marathi News | permits bappa visarjan to aarey lake this year assistant commissioner letter to ceo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पांना यंदा आरे तलावात जाऊ द्या ना! सहायक आयुक्तांचे आरे सीईओ यांना पत्र

लोकमत इम्पॅक्ट: २०२२पर्यंत येथे सुरळीत घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन होत होते. ...

जगाची भाषा शिका, पण मायमाऊलीचे काय? राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन - Marathi News | learn the language of the world but what about mother tongue appeal of governor ramesh bais | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगाची भाषा शिका, पण मायमाऊलीचे काय? राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषा व राष्ट्रीय भाषा शिकण्यास प्रेरित करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे. ...

डोक्यावर पदर, कपाळावर मोठं कुंकू अन् नाकात नथ, गळ्यात कवड्याची माळ; 'सुभेदार'मधला अभिनेत्रीचा लूक आला समोर - Marathi News | A veil on the head, a big kunku on the forehead and a nostril in the nose, a necklace of kavada on the neck; The look of the actress in 'Subhedar' came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोक्यावर पदर, कपाळावर मोठं कुंकू अन् नाकात नथ, गळ्यात कवड्याची माळ; 'सुभेदार'मधला अभिनेत्रीचा लूक आला समोर

Subhedar Movie : सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमासोबतच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचे पदर, कुटुंबाने दिलेली तितकीच मोलाची साथ याचे दर्शन सुभेदार चित्रपटात होणार आहे. ...