लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले - Marathi News | Loksabha Election - RPI didn't get a single seat, but I will get a cabinet - Ramdas Athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले

नाशिक दौऱ्यावर महायुतीच्या प्रचारासाठी आलेल्या रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये आले होते ...

१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज? - Marathi News | Want to take Home Loan of 30 lakhs for 15 20 25 and 30 years how much EMI how much interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?

Home Loan EMI and Interest: आजच्या काळात बहुतांश लोक गृहकर्ज घेऊन प्रॉपर्टी खरेदी करतात. गृहकर्जाची रक्कम बहुधा मोठी असते, त्यामुळे परतफेडीचा कालावधीही 30 वर्षांपर्यंत असू शकतो. पाहा किती व्याजासकट किती रक्कम फेडता. ...

आपला मोबाईल क्रमांक नोंदवा, विजेसंबंधी माहिती मिळवा - Marathi News | Register your mobile number, get electricity related information | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आपला मोबाईल क्रमांक नोंदवा, विजेसंबंधी माहिती मिळवा

कार्यालयाचा चकरा मारण्याची गरज नाही : मोबाईल ॲप, ‘ऊर्जा’चॅटबॉटवर मिळणार प्रश्नांचे उत्तर ...

लिंगायत आणि बंजारा संघटनांकडून लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा - Marathi News | Lingayat and Banjara organizations supported the Mahayuti in the Lok Sabha elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लिंगायत आणि बंजारा संघटनांकडून लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा

वीरशैव- लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शरण संकुल ट्रस्ट संघटनेनं महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. ...

पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार - Marathi News | Robbery at a jewelers shop in Pune Wanwadi area The robbers fled with 300 to 400 grams of gold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार

भरदिवसा दुपारी १२ वाजता घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण, आरोपींचे सिसिटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती ...

केरोसीन आणि गॅस एजन्सीच्या नावे आदिवासी महिलेची फसवणूक - Marathi News | Fraud of tribal woman in the name of kerosene and gas agency | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केरोसीन आणि गॅस एजन्सीच्या नावे आदिवासी महिलेची फसवणूक

Amravati : ७ लक्ष ६१ हजारांचा खर्च, बीपीसीएलकडून छदमाही मिळाला नाही, सव्वा वर्षापासून केरोसीनचा कोटाच झाला बंद ...

सलग तिसऱ्या दिवशीही अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेची कारवाई; तीन दिवसांत उतरवले ३१ होर्डिंग - Marathi News | Navi Mumbai Municipal Corporation action on unauthorized hoardings for the third day in a row | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सलग तिसऱ्या दिवशीही अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेची कारवाई; तीन दिवसांत उतरवले ३१ होर्डिंग

१७ ते १८ मे रोजी पहाटेपर्यंत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सायन पनवेल रोड नजीक वाशी गाव येथे आकाराने अवाढव्य असलेले होर्डिंग हटविण्याची कारवाई २ दिवस अहोरात्र काम करून केली असून त्याठिकाणची ४ होर्डिंग निष्कासित केली आहेत ...

सांगली जिल्हा क्रीडा संकुलात जाण्यासाठी शुल्क भरावे लागणार, नागरिकांचा तीव्र विरोध - Marathi News | A fee has to be paid to go for a walk in the Sangli District Sports Complex, Strong opposition from citizens | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा क्रीडा संकुलात जाण्यासाठी शुल्क भरावे लागणार, नागरिकांचा तीव्र विरोध

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती ...

...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला - Marathi News | Manoj Jarange Patil warning to the government, again aggressive on Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला

मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.  ...