लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बंदी असलेले ८ लाखांचे कापूस बियाणे जप्त - Marathi News | Banned cotton seeds worth 8 lakh seized | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :बंदी असलेले ८ लाखांचे कापूस बियाणे जप्त

याप्रकरणी शिंदखेडा पोलिसात विक्रेत्यासह उत्पादन कंपनीचे मालक व संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ...

विद्यापीठातील विभागांमध्ये 'सीईटी'नेच हाेणार प्रवेश; ऑनलाइन नोंदणी आवश्यक, प्रक्रिया सुरू - Marathi News | Admission to departments in the university will be through 'CET'; online registration required, process starts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील विभागांमध्ये 'सीईटी'नेच हाेणार प्रवेश; ऑनलाइन नोंदणी आवश्यक, प्रक्रिया सुरू

वेळापत्रक जाहीर : १५ ते २५ मे दरम्यान प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी ...

दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले... - Marathi News | Bhushan Kumar breaks silence on divorce talks with Divya Khosla says there is nothing like that | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...

दिव्याने सोशल मीडियावरुन कुमार हे आडनाव हटवलं होतं. ...

विश्वास संपादन करत २९.८२ लाखांची फसवणूक! साकिनाक्यात सेल्स मार्केटिंग कर्मचाऱ्यावर गुन्हा  - Marathi News | Cheating of 29 lakh 82 thousand by gaining trust! Crime against sales marketing employee in Sakinayak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विश्वास संपादन करत २९.८२ लाखांची फसवणूक! साकिनाक्यात सेल्स मार्केटिंग कर्मचाऱ्यावर गुन्हा 

तक्रारदार प्रशांत मेहता (४१) हे तक्रारदार असून रँक इंटरनॅशनल कंपनीत काम करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या कंपनीमध्ये विशाल भारतीय याला सप्टेंबर २०१७ मध्ये बिझनेस डेव्हलमेंट आणि प्रॉडक्ट मार्केटिंग व सेलची जबाबदारी निभावत होता. ...

झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड! - Marathi News | Jharkhand Minister Alamgir Alam arrested by ED, crores of cash was found in the house of secretary's servant! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती रोकड!

Alamgir Alam Arrested : आज ईडीने आलमगीर आलम यांना चौकशीसाठी बोलावले होते. ...

पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे - Marathi News | In Jaipur, Rajasthan, husband and wife used to cheat highway truck drivers and extort money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती सौंदर्याने फसवायची अन् तो उकळायचा पैसे

पत्नी महामार्गावर ट्रक चालकांना आपल्या जाळ्यात फसवून त्यांची शिकार करायची. ...

अकरावीच्या प्रवेशाची करा तयारी, आठवडाभरात सुरू हाेईल प्रक्रिया - Marathi News | Prepare for 11th admission, the process will start within a week | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अकरावीच्या प्रवेशाची करा तयारी, आठवडाभरात सुरू हाेईल प्रक्रिया

केंद्रीय प्रवेश समितीची प्राचार्यांशी बैठक आज : ५४ हजार जागांसाठी हाेणार प्रवेश ...

अंबाझरी धरण बळकटीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा - Marathi News | Complete Ambazari dam strengthening works before monsoon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबाझरी धरण बळकटीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

विभागीय आयुक्तांचे निर्देश : उच्चस्तरीय समितीची बैठक ...

चारचाकी वाहनातून गावठी दारूची वाहतूक; १ लाख ५३ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Transport of alcohol to village by four wheeler 1 lakh 53 thousand 655 rupees seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चारचाकी वाहनातून गावठी दारूची वाहतूक; १ लाख ५३ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाहनामधून ३५ लिटरच्या आठ प्लास्टिक कॅनमध्ये २८० लिटर गावठी दारू जप्त केली ...