लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"मला मंत्री व्हायचं नाही, तर..."; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार? - Marathi News | Loksabha Election Result- "I don't want to be a minister."; Shrikant Shinde withdrawal from the ministerial race? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला मंत्री व्हायचं नाही, तर..."; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार?

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असून त्यात शिवसेनेच्या वाट्यालाही मंत्रिपद येणार आहे. त्यात श्रीकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. ...

Ear Tagging : शेतकऱ्यांनो, जनावरांना इअर टॅगिंग केल्याचे काय होतात फायदे? वाचा सविस्तर - Marathi News | dairy animals Ear Tagging what are the benefits of air tagging animal husbandry department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ear Tagging : शेतकऱ्यांनो, जनावरांना इअर टॅगिंग केल्याचे काय होतात फायदे? वाचा सविस्तर

देशातील जनावरांचे इअर टॅगिंग करण्यासाठी केंद्र शासनाच्या पशुसवर्धन विभागाकडून सर्व पशुपालक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे. ...

कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार आठवड्यातून तीनच दिवस - Marathi News | Vande Bharat, Tejas Express will run only three days a week on the Konkan Railway route | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार आठवड्यातून तीनच दिवस

रत्नागिरी : काेकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेस या दोन सुपरफास्ट एक्स्प्रेस दि. १० जून ... ...

बारामती: माळेगावात चारचाकीत सुरू होते अवैध गर्भलिंगनिदान; डाॅ. शिंदेसह दलाल अटकेत - Marathi News | Baramati: Illegal pregnancy diagnosis starts in Malegaon in four-wheelers; Dr. Dalal arrested with Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती: माळेगावात चारचाकीत सुरू होते अवैध गर्भलिंगनिदान; डाॅ. शिंदेसह दलाल अटकेत

याप्रकरणी बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डाॅ. महेश जगताप यांनी फिर्याद दाखल केली आहे. विशेष म्हणजे डाॅ. शिंदेला अशा प्रकारच्या गुन्हयात अनेकवेळा अटक झाली आहे..... ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या रेड अलर्ट, मान्सून सक्रिय झाल्याने शेतकरी सुखावला  - Marathi News | Red alert tomorrow in Sindhudurg district, farmers are relieved as Monsoon activates  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या रेड अलर्ट, मान्सून सक्रिय झाल्याने शेतकरी सुखावला 

सरासरी ४१ मिलीमीटर पावसाची नोंद ...

व्यसनमुक्तीच्या कोकण ब्रँड अम्बेसेडरपदी अभिनेत्री अक्षता कांबळी - Marathi News | Actress Akshata Kambli as Konkan Brand Ambassador for Vyasanmukti | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :व्यसनमुक्तीच्या कोकण ब्रँड अम्बेसेडरपदी अभिनेत्री अक्षता कांबळी

नशाबंदी मंडळाच्या कणकवलीतील तीन दिवसीय कार्यशाळेचा समारोप ...

...तर वंचित बहुजन आघाडी स्थापनेची गरजच पडली नसती; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Lok Sabha Election Results - All India Alliance parties used Bahujan votes only to save themselves - Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर वंचित बहुजन आघाडी स्थापनेची गरजच पडली नसती; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. या निकालाचं विश्लेषण करत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.  ...

खासदार प्रतापराव जाधवांना मंत्रीपदी संधी देण्याची मागणी! - Marathi News | MP Prataprao Jadhav demanded to be given a chance as a minister! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासदार प्रतापराव जाधवांना मंत्रीपदी संधी देण्याची मागणी!

यासाठी शिवसेनेच्या होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल.असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, असेदेखील रायमुलकर यांनी स्पष्ट केले.   ...

आषाढीच्या पार्श्वभूमीवर डीआरएम यांनी प्रवाशांशी संवाद साधत कुर्डुवाडी - मिरज सेक्शनमध्ये केली पहाणी - Marathi News | In the wake of Ashadhi, DRM interacted with passengers and inspected the Kurduwadi - Miraj section. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढीच्या पार्श्वभूमीवर डीआरएम यांनी प्रवाशांशी संवाद साधत कुर्डुवाडी - मिरज सेक्शनमध्ये केली पहाणी

यानंतर त्यांनी शिवाय मोडनिंब रेल्वे स्थानक परिसरातील नवीन प्रस्तावित असलेले गती शक्ती कार्गो टर्मिनलची पाहणी केली. ...