रेसकोर्सच्या मोक्याच्या जागेचा पुनर्विकास करून त्याचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न भाजप व शिंदे करत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी यापूर्वी केला होता. ...
देशात एनडीए सरकार स्थापन होत आहे, नरेंद्र मोदी उद्या ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ...