लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लातुरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील चौघांना अटक; दोन पिस्टल, खंजीर, वाहन जप्त - Marathi News | Four arrested for planning a robbery in Latur; Two pistols, dagger, vehicle seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील चौघांना अटक; दोन पिस्टल, खंजीर, वाहन जप्त

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. ...

अमृत योजनेतील प्रकल्पांच्या कामाची केंद्र सरकारच्या सहाय्यक सचिव पथकाकडून पाहणी - Marathi News | Kalyan Inspection of the work of the projects under Amrut Yojana by the Assistant Secretary Team to the Central Government | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अमृत योजनेतील प्रकल्पांच्या कामाची केंद्र सरकारच्या सहाय्यक सचिव पथकाकडून पाहणी

कामे केंद्र सरकारने दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यात यावीत अशी सूचना संबंधित अधिकारी वर्गास दिली आहे. ...

सेक्स वर्कर्ससाठी कायदे अनेक, पण अंमलबजावणी कधी होणार? - Marathi News | Many laws for sex workers but when will they be enforced | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सेक्स वर्कर्ससाठी कायदे अनेक, पण अंमलबजावणी कधी होणार?

सांगलीत कार्यशाळा, हक्कांसाठी कायद्याची मदत घेण्याचे आवाहन ...

भरधाव कारने उड्डाणपुलावर दोन दुचाकींना पाठीमागून उडवले; पाच जण गंभीर जखमी - Marathi News | Speeding car hits two bikes on flyover; Five people were seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भरधाव कारने उड्डाणपुलावर दोन दुचाकींना पाठीमागून उडवले; पाच जण गंभीर जखमी

नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर साळवा पाटीजवळ उड्डाणपुलावर घडला अपघात ...

इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर काेसळला; तिघे गंभीर जखमी - Marathi News | Thane Slab of third floor of building falls on second floor three seriously injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर काेसळला; तिघे गंभीर जखमी

याच इमारतीमधील इतर ९० ते १०० रहिवाशी सुखरुप बचावले असून त्यांची तात्पूरती इतरत्र सोय करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

मुंबईकरांना ऑगस्टपर्यंत उपलब्ध होणार आंबा - Marathi News | Mangoes will be available to Mumbaikars till August | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईकरांना ऑगस्टपर्यंत उपलब्ध होणार आंबा

जुन्नरचा हंगाम अंतिम टप्यात : देशेरीची आवक सुरू : पुढील आठवड्यात लंगडासह चौसाची आवक. ...

एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी रुपये विमा रक्कम जमा - Marathi News | Solapur Insurance amount of Rs 113 crore deposited in the account of one lakh 90 thousand farmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी रुपये विमा रक्कम जमा

विमा कंपनीने बाजारी, मका तसेच सोयाबीन पिकांसाठी ही रक्कम मिळाली आहे ...

गोवा : क्षुल्लक कारणावरून प्रियकराची प्रेयसीला मारहाण - Marathi News | Goa Crime Boyfriend beating his girlfriend for a trivial reason | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : क्षुल्लक कारणावरून प्रियकराची प्रेयसीला मारहाण

झालेल्या वादात प्रियकराने रागाच्या भरात आपल्या प्रेयसीच्या डोक्यावर अवजड वस्तूने जोरदार प्रहार केला. ...

मोडकळीस आलेल्या शाळा कधी होणार दुरुस्त? चिमुकले, शिक्षक जीव मुठीत घेऊन बसतात - Marathi News | When will the dilapidated schools be repaired? Toddlers, teachers sit with their lives in their hands | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मोडकळीस आलेल्या शाळा कधी होणार दुरुस्त? चिमुकले, शिक्षक जीव मुठीत घेऊन बसतात

चिमुकल्यांना जीव मुठीत घेऊन घ्यावे लागणार ज्ञानार्जनाचे धडे ...