लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Typhoid, Dengue Increased In Pune: पुणे शहरात टायफाॅईड, डेंग्यूची साथ, मलेरियाचा वाढला ‘ताप’ - Marathi News | Typhoid dengue epidemic malaria fever increased in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Typhoid, Dengue Increased In Pune: पुणे शहरात टायफाॅईड, डेंग्यूची साथ, मलेरियाचा वाढला ‘ताप’

दुषित पाणी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव या दाेन कारणांमुळे ही संख्या वाढत असल्याचे डाॅक्टरांचे मत ...

Video: चिंचवड स्पाईन, लिंकरोड परिसरात अतिवृष्टी! एका तासात पडला ११४ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Heavy rain in Chinchwad spine, Linkroad area! 114 mm of rain fell in one hour | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: चिंचवड स्पाईन, लिंकरोड परिसरात अतिवृष्टी! एका तासात पडला ११४ मिमी पावसाची नोंद

रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनांना मार्ग काढताना अडचण, वाहनांच्या मोठमोठ्या रांगा ...

‘मुंबईच्या एकनाथा गुंठेवारी रद्द करा’, गुंठेवारी कायद्याविरोधात सातारा देवळाईतील नागरिकांचे उपोषण - Marathi News | Cancel Gunthewari, agitation of satara devlai people on road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मुंबईच्या एकनाथा गुंठेवारी रद्द करा’, गुंठेवारी कायद्याविरोधात सातारा देवळाईतील नागरिकांचे उपोषण

दिवसभर टाळ वाजवून उपोषणकर्ते यांनी केले भजन ...

“संजीव भट्ट, उमर खालिद, प्रोफेसर साईबाबांना मुक्त करावे”; मार्कंडेट काटजूंचे SCला पत्र - Marathi News | former judge markandey katju letter to supreme court and appeal to free sanjiv bhatt umar khalid professor saibaba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“संजीव भट्ट, उमर खालिद, प्रोफेसर साईबाबांना मुक्त करावे”; मार्कंडेट काटजूंचे SCला पत्र

Former Judge Markandey Katju Letter To Supreme Court: संजीव भट्ट, उमर खालिद आणि प्रोफेसर साईबाबा यांच्यावरील आरोप खोटे असून, मोदी सरकारने केवळ द्वेषापोटी यांना जेलमध्ये डांबले आहे, असा आरोप मार्कंडेय काटजू यांनी केला आहे. ...

निमलष्करी दलाच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा हल्ला; आयईडी स्फोटात CRPF चे दोन जवान शहीद - Marathi News | Sukma Naxal Attack: Naxalites attack a paramilitary vehicle; Two CRPF jawans martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निमलष्करी दलाच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा हल्ला; आयईडी स्फोटात CRPF चे दोन जवान शहीद

Sukma IED Blast: छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. ...

"पवईतील जयभीमनगरमधील ६०० मागासवर्गीय बेघर कुटुंबांच्या निवाऱ्याची त्याच ठिकाणी सोय करा", काँग्रेसची मागणी - Marathi News | "Provide shelter for 600 backward class homeless families in Jayabhimnagar in Powai", Congress demands. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''पवईतील जयभीमनगरमधील ६०० मागासवर्गीय बेघर कुटुंबांच्या निवाऱ्याची त्याच ठिकाणी सोय करा''

Powai Jayabhimnagar News: पवईच्या जय भीम नगरमधील घरे तोडून बेघर केलेल्या ६०० मागासवर्गीय कुटुंबांच्या तात्पुरत्या निवा-याची सोय सरकारने त्याच ठिकाणी करावी अशी मागणी माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे ...

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर हॉटेलमधून सर्रास ड्रग्स विक्री; अल्पवयीन मुलांना दारू दिल्याचा धक्कादायक प्रकार - Marathi News | drug selling on Pune Ferguson Road hotel Shocking way of starting even minors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर हॉटेलमधून सर्रास ड्रग्स विक्री; अल्पवयीन मुलांना दारू दिल्याचा धक्कादायक प्रकार

पुण्यातील प्रमुख अशा फर्ग्युसन रस्त्यावरील नामांकित हॉटेलमधून अल्पवयीन मुलांना ड्रग्सबरोबर दारू दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर ...

जुळ्या मुलांपैकी एकाचा अपघातात मृत्यू; मिहानध्ये जॉबसाठी जात असताना दुचाकीने दिली धडक - Marathi News | Nagpur One of the twins dies in an accident While going for a job in Mihan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुळ्या मुलांपैकी एकाचा अपघातात मृत्यू; मिहानध्ये जॉबसाठी जात असताना दुचाकीने दिली धडक

जुळ्या मुलांपैकी एकाचा मृत्यू झाल्यामुळे संपुर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. ...

“फडणवीसांनी फसवणूक केली, मनोज जरांगेंना दिलेला त्रास मराठा समाजाला आवडला नाही”: विशाल पाटील - Marathi News | congress mp vishal patil criticizes bjp dcm devendra fadnavis over treatment give to manoj jarange patil in maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीसांनी फसवणूक केली, मनोज जरांगेंना दिलेला त्रास मराठा समाजाला आवडला नाही”: विशाल पाटील

Congress MP Vishal Patil News: सांगलीचा माणूस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे, यासाठी सगळ्यांनाच एक होऊन काम करावे लागेल, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. ...