लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

डॉगी आणि मुलाच्या फोटोत आहेत ३ फरक, १५ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical Illusion : Find 3 Differences Between Teeth Cleaning Pictures in 15 Seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डॉगी आणि मुलाच्या फोटोत आहेत ३ फरक, १५ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील गोष्टी सॉल्व करताना मेंदुची चांगली कसरत होते आणि तुमचं मनोरंजनही होतं. तुमच्यासाठी आणलेल्या फोटोत तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत. ...

विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, महादेव जानकर नाराज? माजी मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Mahadev Jankar said that I am not upset because I did not get the candidature of the vidhan parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, महादेव जानकर नाराज? माजी मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Mahadev Jankar : विधान परिषदेची ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे, यामुळे आता निवडणूक होण्याची शक्यता आहे. ...

विजेचा धक्का लागून पहिलीतील विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू - Marathi News | 1st class student died in school due to electric shock | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विजेचा धक्का लागून पहिलीतील विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू

Bhandara : पुयार येथील जिल्हा परिषद शाळेतील दुर्दैवी घटना ...

मनिष काळजे याच्यावर खंडणी अन्‌ धमकीचा गुन्हा - Marathi News | Crime of extortion and threat against Manish Kalje | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनिष काळजे याच्यावर खंडणी अन्‌ धमकीचा गुन्हा

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील कामाची निविदा मागे अन्यथा ११ लाख रुपयाची खंडणीची मागणी करुन धमकी दिल्या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे (शिंदे गट) याच्यासह चालकाविरुद्ध खंडणी, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवला आहे. ...

पुण्यात आला ‘झिका’; पिंपरी चिंचवडकरांनो, तब्येत सांभाळा! पालिकेचे काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | 'Zika' came to Pune; Pimpri Chinchwadkars, take care of your health! A call to care for the municipality | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुण्यात आला ‘झिका’; पिंपरी चिंचवडकरांनो, तब्येत सांभाळा! पालिकेचे काळजी घेण्याचे आवाहन

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा आजार आहे. डोकेदुखी, स्नायूंचा त्रास, शरीरावर बारीक पुरळ, लाल चट्टे उठणे, ताप ही या झिका आजाराची लक्षणे आहेत... ...

'मातोश्री'चे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांचं शिक्षण आणि संपत्ती किती?; प्रतिज्ञापत्रातून उघड - Marathi News | What is the education and wealth of Uddhav Thackeray PA Milind Narvekar?; Revealed by affidavit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मातोश्री'चे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांचं शिक्षण आणि संपत्ती किती?; प्रतिज्ञापत्रातून उघड

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू असून विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  ...

'इतक्या बेभरवशाच्या वेळेत...', मुंबई AC Local च्या खोळंब्याने अभिनेत्रीचा संताप, अनुभव सांगत म्हणाली... - Marathi News | Navri Mile Hitler La Fame Akshata Aapte Post About Mumbai Local Ac Train irregular time table | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई AC Local च्या खोळंब्याने अभिनेत्रीचा संताप, अनुभव सांगत म्हणाली...

एसी लोकल वेळेवर नसतात, असा प्रवाशांचा सूर अधिक तीव्र होताना दिसत आहे. यावरच मराठी अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केली आहे.  ...

सोलापुरात बांधकाम कीटचे कूपन न दिल्याने हजारो कामगारांचा रात्रीपासूनच ठिय्या - Marathi News | In Solapur, thousands of workers went on strike from night due to non-payment of coupons | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात बांधकाम कीटचे कूपन न दिल्याने हजारो कामगारांचा रात्रीपासूनच ठिय्या

बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने बांधकाम क्षेत्रातील कामगारांना स्वावलंबी जगता यावे यासाठी बांधकाम साहित्यासह गृहउपयोगी वस्तूंचे कीट देण्यात येते. ...

खाण व्यवसाय सुरु व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांना साकडे - Marathi News | Goa CM Pramod sawant meets Union Minister Kishan Reddy for mining business | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण व्यवसाय सुरु व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांना साकडे

हायकोर्टाच्या आदेशानुसार ग्रामीण भागात खनिजवाहू ट्रकांच्या फेऱ्यांना मनाई आहे. त्यामुळे वाहतूक सुरु करता आलेली नाही. केंद्र सरकारने यावर तोडगा काढावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली. ...