लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी  - Marathi News | Maharashtra Vidhan Parishad Election 2024: Congress nominates Pradnya Satav for Legislative Council elections  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 

Maharashtra Vidhan Parishad Election 2024: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसने प्रज्ञा राजीव सातव (Pradnya Satav) यांना उमेदवारी दिली आहे. ...

वेटींग तिकीट रद्द करणारा निर्णय अन्यायकारक; आमची पश्चिम रेल्वे मुंबई प्रवासी संघटनेने वेधले रेल्वे प्रशासनाचे लक्ष - Marathi News | The decision canceling the waiting ticket is unfair; Our Western Railway Mumbai Passenger Association has caught the attention of the Railway Administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेटींग तिकीट रद्द करणारा निर्णय अन्यायकारक; आमची पश्चिम रेल्वे मुंबई प्रवासी संघटनेने वेधले रेल्वे प्रशासनाचे लक्ष

अनेक रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या तुलनेत रेल्वे धावत नाहीत. त्यामुळे अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळते असे नाही. पुढील प्रवासासाठी त्यांना रेल्वेच्या वेटींग तिकीटाचा आधार घेऊनच प्रवास करावा लागतो. ...

“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर - Marathi News | uttar pradesh cm yogi adityanath replied rahul gandhi statement about hindutv made in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर

Yogi Adityanath Replied Rahul Gandhi: स्वतःला एक्सीडेंटल हिंदू म्हणवणाऱ्यांच्या युवराजांना हिंदुत्व कसे काय समजणार, असा थेट सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला. ...

रहिवासी प्रमाणपत्र देण्यास चालढकलपणा; महिलांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे - Marathi News | Proceedings delayed for resident certificate; Women strike and block Gram Panchayat office | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रहिवासी प्रमाणपत्र देण्यास चालढकलपणा; महिलांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे

प्रमाणपत्रासाठी चालढकलपणा केला जावू लागल्याने महिला व ग्रामस्थ संतप्त ...

हुक्का पार्लर पबसह ४१ हॉटेलच्या अतिक्रमणांवर हातोडा - Marathi News | Hammer over 41 hotel encroachments including Hookah Parlor Pub | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हुक्का पार्लर पबसह ४१ हॉटेलच्या अतिक्रमणांवर हातोडा

पोलिसांसह महानगरपालिकेची मोहीम : रात्री दहा ते पहाटे ४ पर्यंत सुरू होती कारवाई ...

दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगविरोधात आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन - Marathi News | Ambedkari followers rally against underground parking at Dikshabhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगविरोधात आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन

राज्यभरातून हजारो अनुयायी दीक्षाभूमीवर धडकले, काम बंद पाडले : भूमिगत पार्किंग रद्द करण्याची समितीने केली घोषणा ...

Jawar Bajarbhav : दादर ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव - Marathi News | Latest News Todays Jawar bajarbhav in pune, jalna market yard check here sorghum market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jawar Bajarbhav : दादर ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची (Jawar Market) 5 हजार 130 क्विंटलची आवक झाली. ...

पोलिस निरीक्षक अभय आष्टेकर यांच्याविरुद्ध हायकोर्टाचा वॉरंट - Marathi News | High Court Warrant against Police Inspector Abhay Ashtekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिस निरीक्षक अभय आष्टेकर यांच्याविरुद्ध हायकोर्टाचा वॉरंट

Nagpur : आरोपींना जामीनपात्र गुन्ह्यांमध्ये अटक करणे अंगलट ...

"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल - Marathi News | tmc leader mahua moitra not allowed to speak in parliament bjp 63 mps lose election 2024  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं"

तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा यांनीही केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.  ...