लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुणे कार अपघात प्रकरण विधानसभेत गाजलं; पोलीस आयुक्तांना कुठल्या मंत्र्यांनं फोन केला? - Marathi News | Pune Porsche car accident reaction in the assembly, which minister called the police commissioner, Jitendra Awhad question, Devendra Fadnavis answered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे कार अपघात प्रकरण विधानसभेत गाजलं; पोलीस आयुक्तांना कुठल्या मंत्र्यांनं फोन केला?

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले, कार अपघात आणि ड्रग्स प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला.  ...

पत्नी लग्नापासून विचित्र वागत होती, प्रोफेसरला बेडरुममध्ये असे काय मिळाले? पायाखालची वाळूच सरकली - Marathi News | Wife has been behaving strangely since marriage, what did the allahabad university professor find in the bedroom? The sand moved, she is muslim and married | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी लग्नापासून विचित्र वागत होती, प्रोफेसरला बेडरुममध्ये असे काय मिळाले? पायाखालची वाळूच सरकली

Married Life Scam: त्रिपाठी यांचे लग्न 27 जून 2011 मध्ये आसामच्या महिलेशी झाले होते. त्यांना आता दोन मुले आहेत. त्रिपाठी यांच्या तक्रारीनुसार लग्नानंतर काही काळातच पत्नीचे वागणे आक्रमक आणि अमानवीय होऊ लागले होते. ...

लाईट्स, कॅमेरा और..; सलमानच्या आगामी 'सिकंदर' सिनेमाच्या शूटींगला सुरुवात, ब्रेसलेटने वेधलं लक्ष - Marathi News | The shooting of Salman Khan upcoming movie Sikandar has started with rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाईट्स, कॅमेरा और..; सलमानच्या आगामी 'सिकंदर' सिनेमाच्या शूटींगला सुरुवात, ब्रेसलेटने वेधलं लक्ष

सलमान खानच्या आगामी सिकंदर सिनेमाची घोषणा झालीय. सलमान खानचा हा बहुचर्चित सिनेमा असल्याचं बोललं जातंय (salman khan, sikandar) ...

कांस्याच्या वाटीने तळपायांची मालिश का केली जाते? जाणून घ्या फायदे... - Marathi News | What is the benefits of foot massage from bronze bowl? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कांस्याच्या वाटीने तळपायांची मालिश का केली जाते? जाणून घ्या फायदे...

Bronze Foot Massage Benefits: कांस्य हे तीन वेगवेगळ्या धातूंपासून तयार केलं जातं. ज्यात जास्त तांबे असतं. त्याशिवाय झिंक आणि कथीलही असतं. याने तळपायांची मालिश केल्यास अनेक फायदे मिळतात.  ...

हिंगोलीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रीय महामार्ग रोखला, वाहतूक ठप्प - Marathi News | Hingoli to Washim highway was blocked in support of farmers' agitation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रीय महामार्ग रोखला, वाहतूक ठप्प

मागील पाच दिवसांपासून ताकतोडा येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. ...

सकाळच्या नाश्त्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे ठरतील बेस्ट! पोषणतज्ज्ञांनी सांगितले फायदे  - Marathi News | health tips for benefits of eating peanuts in soaked water in the morning know about what expert says | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सकाळच्या नाश्त्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे ठरतील बेस्ट! पोषणतज्ज्ञांनी सांगितले फायदे 

आजही खारे दाणे, भुईमुगाच्या शेंगा, दाणे आणि गूळ किंवा अगदी दाण्याचा लाडू लोक मोठ्या चवीने खातात. ...

शेअर बाजारात धमाकेदार लिस्टिंग; या IPO नं केलं मालामाल; ₹३६९ चा शेअर पोहोचला ₹४९९ वर - Marathi News | Stanley Lifestyles IPO listing in the stock market investors huge profit rs 369 share rs 499 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात धमाकेदार लिस्टिंग; या IPO नं केलं मालामाल; ₹३६९ चा शेअर पोहोचला ₹४९९ वर

शेअर बाजारात मोठे चढ उतार दिसून येत आहेत. तर दुसरीकडे बेंचमार्क निर्देशांक नवी उच्चांकी पातळी गाठत आहे. आज शेअर बाजारात आणखी एका कंपनीचं जबरदस्त लिस्टिंग लिस्ट झालं. ...

शेतकऱ्यांचा मुद्दा, अनिल पाटील उत्तर देऊ लागले, मदतीला धनंजय मुंडे आले; जयंत पाटलांनी डिवचलं; सभागृहात काय घडलं? - Marathi News | Maharashtra Assembly Monsoon Session 2024 MLA Jayant Patil criticized Minister Dhananjay Munde on the issue of farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांचा मुद्दा, अनिल पाटील उत्तर देऊ लागले, मदतीला धनंजय मुंडे आले; जयंत पाटलांनी डिवचलं; सभागृहात काय घडलं?

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आमदार जयंत पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली. ...

कर्नाटकात काँग्रेसमध्ये नाट्य! CM पदावरून पक्षातच शह-काटशाहाचं राजकारण रंगलं - Marathi News | In Karnataka, Siddaramaiah and DK Shivakumar are fighting for the Chief Minister Post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात काँग्रेसमध्ये नाट्य! CM पदावरून पक्षातच शह-काटशाहाचं राजकारण रंगलं

कर्नाटकात मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली. त्यानंतर आता नेतृत्वबदलावरून पक्षातंर्गत राजकारणाला वेग आला आहे.  ...