लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दमदार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील पाण्याचे ५० टँकर बंद - Marathi News | 50 water tankers shut down in Sangli district due to heavy rains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दमदार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील पाण्याचे ५० टँकर बंद

चारा टंचाईचा प्रश्न सुटल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण ...

पुंडलिक महाराज थेटे यांना राज ठाकरेंचे नाव सांगत जीवे मारण्याची धमकी  - Marathi News | Pundalik Maharaj Thete threatened to kill him by mentioning Raj Thackeray's name  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुंडलिक महाराज थेटे यांना राज ठाकरेंचे नाव सांगत जीवे मारण्याची धमकी 

ही घटना मंगळवारी (दि.२) दुपारी एक वाजेच्या सुमारास शेंडी ( ता. नगर ) येथील दत्त मंदिरात दिंडी थांबली असताना घडली.  ...

विधानसभेच्या १२ पैकी सात जागा काँग्रेसकडे घ्या; जिल्हाध्यक्षांची पक्षश्रेष्ठींकडे केली मागणी - Marathi News | Congress should take seven of the 12 seats in the Legislative Assembly The district president made a demand to the party leaders | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विधानसभेच्या १२ पैकी सात जागा काँग्रेसकडे घ्या; जिल्हाध्यक्षांची पक्षश्रेष्ठींकडे केली मागणी

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी मंगळवारी भेट घेऊन दिले मागणीचे पत्र ...

संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर - Marathi News | That statement of Sambhaji Bhide on womens dressing and Hirwai Garden; Banners of Mast and Trast groups were put up in Pune trending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर

हिरवाई गार्डनकडे पुणेरी पाटी प्रमाणे अजबच बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरद्वारे महिलांना कपड्यांबाबत सल्ला देण्यात आला आहे. ...

धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव 'या' तारखेपर्यंत नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, आयुक्तांचे निर्देश - Marathi News | Dharamveer Anand Dighe swimming pool should be opened for citizens by 'this' date, Commissioner's instructions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव 'या' तारखेपर्यंत नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, आयुक्तांचे निर्देश

मंगळवारी आयुक्त राव यांनी बाळकूम येथील धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव, ढोकाळी येथील शरदचंद्रजी मिनी स्टेडियम व कोलशेत येथील सुविधा भूखंडाची पाहणी केली. ...

तीक्ष्ण हत्याराने वार करुन ४५ वर्षीय महिलेचा खून; दोघांविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | 45-year-old woman killed by stabbing; A case has been registered against both | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तीक्ष्ण हत्याराने वार करुन ४५ वर्षीय महिलेचा खून; दोघांविरुध्द गुन्हा दाखल

दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ...

अनुदानावर मिळणार डीएपी खत; तुम्ही अर्ज केला का ? - Marathi News | DAP Fertilizer will be available on subsidy; Did you apply? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अनुदानावर मिळणार डीएपी खत; तुम्ही अर्ज केला का ?

Vardha : अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामात मदत ...

लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत  - Marathi News | Even if the Lok Sabha elections are won, the battle is not over yet, a clear indication from Nana Patole  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 

Nana Patole News: लोकसभेची लढाई जिंकलेली असली तरी संघर्ष अजून संपलेला नसून विधानसभा निवडणुकीतही असेच काम करुन विजयी पताका फडकवा,असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले. ...

मोफत प्रवासावरून बसमध्ये वाहकास मारहाण; नवीन कायद्यानुसार कंधारमध्ये पहिला गुन्हा - Marathi News | Conductor assaulted in bus over free ride; First offense in Kandahar under the new law | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मोफत प्रवासावरून बसमध्ये वाहकास मारहाण; नवीन कायद्यानुसार कंधारमध्ये पहिला गुन्हा

याप्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात नवीन फौजदारी कायद्यानुसार विविध कलमान्वये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...