...आगामी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळाही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात येईल. त्याची घोषणा लवकरच भीमराव आंबेडकर करतील, अशी माहिती रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी दिली. ...
भाजी मार्केट,छत्रपती शिवाजी महाराज चौक, नजराणा सर्कल या परिसरात अडीच ते तीन फुटा पर्यंत पाणी शिरल्याने शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता बंद पडला होता. नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून आपली वाट काढावी लागत होती. ...