लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

इंस्टावर मैत्रीनंतर प्रेमात ओढले; लैंगिक छळ करून युट्यूबवर व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Drawn to love after friendship on Insta; A video of sexual harassment goes viral on YouTube | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :इंस्टावर मैत्रीनंतर प्रेमात ओढले; लैंगिक छळ करून युट्यूबवर व्हिडिओ व्हायरल

गोंदियातील २२ वर्षाच्या तरूणावर गुन्हा दाखल: पैश्यावरून झाला दोघांत वाद प्रकरण पोहचले पोलीस ठाण्यात ...

शर्वरी वाघने फ्लॉन्ट केले सेक्सी अ‍ॅब्स, शेअर केले वर्कआउटचे फोटो - Marathi News | Sharvari Wagh flaunts sexy abs, shares workout photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शर्वरी वाघने फ्लॉन्ट केले सेक्सी अ‍ॅब्स, शेअर केले वर्कआउटचे फोटो

Sharvari Wagh : अभिनेत्री शर्वरी वाघ लवकरच आगामी चित्रपट 'अल्फा'चे शूटिंग सुरू करणार आहे. ...

कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट? विकी कौशलने दिलं प्रामाणिक उत्तर; म्हणाला, "गुड न्यूजची वेळ..." - Marathi News | Katrina Kaif pregnancy rumours Vicky Kaushal cleared by giving honest answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट? विकी कौशलने दिलं प्रामाणिक उत्तर; म्हणाला, "गुड न्यूजची वेळ..."

विकी कौशल त्याच्या आगामी 'बॅड न्यूज' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान त्याला कतरिना प्रेग्नंट आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. ...

ठाण्यात स्वाईन फ्लुचे १३१ रुग्ण, रोज वाढतेय संख्या - Marathi News | 131 patients of swine flu in Thane, the number is increasing every day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात स्वाईन फ्लुचे १३१ रुग्ण, रोज वाढतेय संख्या

ठाणे महापालिका हद्दीत सध्या स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. जुलै महिन्यात १० दिवसातच रुग्णांची संख्या ७० च्या पार गेली होती. तर जुन महिन्यात ८ रुग्ण आढळले होते. ...

ऑनलाईन फूड डिलिव्हरी महागणार; Zomato-Swiggy ने पुन्हा Platform Fee वाढवली... - Marathi News | Online food delivery will be expensive; Zomato-Swiggy Raises Platform Fee Again... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाईन फूड डिलिव्हरी महागणार; Zomato-Swiggy ने पुन्हा Platform Fee वाढवली...

Zomato आणि Swiggy ने आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये 20 टक्के वाढ केली आहे. ...

पुढील तीन दिवस महत्वाचे; मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सुचनांची २४ तासांत दखल घ्या - जिल्हाधिकारी - Marathi News | The next three days are important; Take note of the instructions given by the Chief Minister within 24 hours- Collector | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुढील तीन दिवस महत्वाचे; मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सुचनांची २४ तासांत दखल घ्या - जिल्हाधिकारी

काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, शौचालयाची संख्या वाढवणे, रस्त्यावरील होर्डिंग काढून रस्ते मोकळे करणे व अनुषंगिक सूचना दिलेल्या आहेत. ...

Ranbhaji: पावसाळ्यातील रानभाज्यांपैकी ही भाजी आहे सगळ्यात भारी - Marathi News | This vegetable is the super vegetable in rainy season wild Vegetables | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranbhaji: पावसाळ्यातील रानभाज्यांपैकी ही भाजी आहे सगळ्यात भारी

सह्याद्रीच्या टापूमध्ये अनेक प्रकारच्या Ranbhaji रानभाज्या पावसाळ्यात आढळून येतात. अगदी सहज ओळखण्याजोग्या रानभाज्या आपणास वर्षाऋतूमध्ये आजूबाजूला आढळून येतात. यामध्ये सर्वात जास्त आढळणारी भाजी म्हणजे टाकळा, याची भाजी पौष्टिक मानली जाते. ...

अक्षता म्हात्रेच्या हत्येचे दिल्लीत पडसाद - Marathi News | navi mumbai Akshata Mhatre's murder case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अक्षता म्हात्रेच्या हत्येचे दिल्लीत पडसाद

पीडित कुटुंबाने अक्षता हिचा नवरा व सासरचे पैशांसाठी मारहाण व मानसिक छळ करत असल्याचे सांगितले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात तिच्या नवऱ्याची व सासरच्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. ती ...

उल्हासनगरात हद्दपार गुंडाची पोलिसांना धक्काबुक्की - Marathi News | ashok sadashiv clash with police in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात हद्दपार गुंडाची पोलिसांना धक्काबुक्की

हद्दपारीचा भंग करणाऱ्या गुंडाला पोलिसांनी जेरबंद करताच गुंडाने पोलिसांची कॉलर पकडून कपडे फाडल्याचा प्रकार उघड झाला. ...