लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रिक्त पदे भरण्याची मागणी करत ‘महसूल’चे कामबंद; परभणीत ७०० कर्मचाऱ्यांचा सहभाग - Marathi News | 'Revenue Dept' strike demanding filling up of vacant posts; 700 employees participated in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रिक्त पदे भरण्याची मागणी करत ‘महसूल’चे कामबंद; परभणीत ७०० कर्मचाऱ्यांचा सहभाग

महसूल विभागातील ३५ ते ४० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे नियमित कामकाजावरच त्याचा मोठा परिणाम दिसून येतो. ...

भाजपाच्या रथाला महाराष्ट्राने रोखले, लोकसभेचे निकाल डबल इंजिन सरकारला इशारा, अलका लांबा यांचं विधान - Marathi News | Maharashtra blocked BJP's chariot, Lok Sabha results double engine warning to government, Alka Lamba's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपाच्या रथाला महाराष्ट्राने रोखले, लोकसभेचे निकाल डबल इंजिन सरकारला इशारा''

Alka Lamba Criticize BJP News: महाराष्ट्र एक मोठे राज्य असून एक मजबूत संघटनच निवडणुका लढून जिंकू शकते त्यासाठी संघटन सशक्त असले पाहिजे. महिलांची लोकसंख्या ५० टक्के आहे, ही नारीशक्ती निवडणुकीतही तितकीच महत्वाची आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने विजय ...

Weather Forecasting : हवेत फुगा सोडून २५ किमी उंचीवरील हवेतील घडामोडी कशा मोजल्या जातात? - Marathi News | Weather Information temperature rain moisture measurement in 25 km height air balloon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Forecasting : हवेत फुगा सोडून २५ किमी उंचीवरील हवेतील घडामोडी कशा मोजल्या जातात?

Weather Updates : हवामानाचा अंदाज देण्यासाठी बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यातीलच एक म्हणजे हवेत फुगा सोडून जवळपास २५ किमी उंचीवरील वातावरणातील घडामोडींचा अभ्यास करणे होय. ...

कॉमनवेल्थ तलवारबाजीत लातूरच्या साईप्रसादची चमक; न्यूझिलँड येथील स्पर्धेत सांघिक कांस्य - Marathi News | Latur's Sai Prasad shines in Commonwealth fencing; Team bronze at the tournament in New Zealand | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कॉमनवेल्थ तलवारबाजीत लातूरच्या साईप्रसादची चमक; न्यूझिलँड येथील स्पर्धेत सांघिक कांस्य

छत्रपती संभाजीनगर येथे साई केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या साईप्रसादने आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. ...

पूजा यांना अटक करून कठोर कारवाई करावी; खेडकर आणि कुटुंबियांच्या विरोधात पुण्यात आंदोलन - Marathi News | pooja khedkar should be arrested and strict action should be taken agitation in Pune against pooja khedkar and his family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा यांना अटक करून कठोर कारवाई करावी; खेडकर आणि कुटुंबियांच्या विरोधात पुण्यात आंदोलन

-अपंग आणि NCL प्रमाणपत्र देणाऱ्या नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल व महसूल प्रांत कार्यालयाची चौकशी करावी -नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र देताना इनकम टॅक्स रिटर्न भरला असेल त्याची पडताळणी बंधनकारक करावी ...

उल्हासनगर महापालिकेने उभारले नागरी वर्धिनी केंद्र - Marathi News | Urban Development Center set up by Ulhasnagar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेने उभारले नागरी वर्धिनी केंद्र

आरोग्य केंद्र सुरू झाल्याने, परिसरातील शेकडो नागरिक या आरोग्य केंद्राचा लाभ घेता येणार आहे. ...

EURO 2024: इंग्लंडच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम; 'अशी' नामुष्की ओढवलेला पहिलाच देश - Marathi News | Euro 2024 Embarrassing Record as England became first country to lose two consecutive finals after losing to Spain | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :इंग्लंडच्या नावे लाजिरवाणा विक्रम; 'अशी' नामुष्की ओढवलेला पहिलाच देश

Euro 2024 England Record: स्पेनच्या संघाने रविवारच्या फायनलमध्ये इंग्लंडला २-१ने केलं पराभूत ...

डाॅ. सुभाष चाैधरी यांनी समान बडतर्फी कायद्याला दिलेले आव्हान गुणवत्ताहीन - Marathi News | Dr. Subhash Chaidhari's challenge to the Equal Dismissal Act is without merit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डाॅ. सुभाष चाैधरी यांनी समान बडतर्फी कायद्याला दिलेले आव्हान गुणवत्ताहीन

सरकारचे हायकोर्टात लेखी उत्तर : याचिका फेटाळून लावण्याची मागणी ...

प्लीज, अपंगांची थट्टा करू नका! पॅरा बॅडमिंटन स्टार मानसी जोशी भारताच्या 'चॅम्पियन्स'वर संतापली - Marathi News | In the World Championship of Legends 2024 Final, Indian champions had a unique celebration after defeating Pakistan champions, but para badminton star manasi joshi was furious | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अपंगांची थट्टा करू नका! पॅरा बॅडमिंटन स्टार मानसी जोशी भारताच्या 'चॅम्पियन्स'वर संतापली

पॅरा बॅडमिंटन स्टार मानसी जोशीने माजी क्रिकेटपटूंवर नाराजी व्यक्त केली. ...