लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ठाणे बेलापूर रोडवर गॅस सिलेंडरचा ट्रक पलटी; मोठी हानी टळली - Marathi News | Gas cylinder truck overturned on Thane Belapur Road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ठाणे बेलापूर रोडवर गॅस सिलेंडरचा ट्रक पलटी; मोठी हानी टळली

ट्रकमध्ये सिलेंडर भरल्यानंतर व्यवस्थित बंद केलेला असल्यामुळे अपघातानंतरही सिलेंडर रोडवर पसरले नाहीत. ...

'इंद्रायणी' मालिकेतील इंदुचा कीर्तनकार म्हणून प्रवास सुरू - Marathi News | Indu's journey as a kirtanakar in 'Indrayani' series begins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंद्रायणी' मालिकेतील इंदुचा कीर्तनकार म्हणून प्रवास सुरू

Indrayani Serial : 'इंद्रायणी' मालिकेत आनंदीने गोपाळचं कीर्तन उधळण्याचा डाव रचल्याचं पाहायला मिळतंय. पण इंदू मात्र विठुच्या वाडीची शान राखणार आहे. ...

"...म्हणून मी पंढरपुरात गेल्यावर मंदिरात जात नाही", संदीप पाठक असं का म्हणाला? - Marathi News | aashadhi ekadashi 2024 marathi actor sandeep pathak said i did not go in pandharpur temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...म्हणून मी पंढरपुरात गेल्यावर मंदिरात जात नाही", संदीप पाठक असं का म्हणाला?

पंढरपुरात गेल्यावरही मंदिरात जात नाही मराठी अभिनेता, म्हणाला, "मी फक्त कळसाचं दर्शन घेतो, कारण..." ...

BLOG: "आमचं ठरलंय!" Gen Z चा एक पोरगा जेव्हा त्याचं ध्येय जगाला सांगतो... - Marathi News | Carlos Alcaraz: 21 years boy with four grandslam titles shares his goal, dream | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :BLOG: "आमचं ठरलंय!" Gen Z चा एक पोरगा जेव्हा त्याचं ध्येय जगाला सांगतो...

Carlos Alcaraz Wimbledon Win: विम्बल्डन ट्रॉफी जिंकणं हे माझं स्वप्न आहे, असं ११ व्या वर्षी सांगणाऱ्या अल्कराजने २०व्या वर्षी या अत्यंंत प्रतिष्ठेच्या ट्रॉफीवर नाव कोरून दाखवलं, यावरून तो त्याची स्वप्नं किती गांभीर्याने घेतोय, हे सहज लक्षात येईल. ...

डिजिटल होर्डिंग्जवर बंदीचा विचार? पालिकेच्या बैठकीत चर्चा; तक्रारींमध्ये वाढ  - Marathi News | in mumbai complaints of motorist are increased due to ads and video display on hoarding bright light distract while driving | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिजिटल होर्डिंग्जवर बंदीचा विचार? पालिकेच्या बैठकीत चर्चा; तक्रारींमध्ये वाढ 

मुव्हिंग पिक्चरच्या (डिजिटल) होर्डिंग्जना मुंबईत मागणी वाढत आहे. ...

Anant-Radhika यांचा ५००० कोटींचा विवाह, जगातील सेलिब्रिटींना एकाच व्यासपीठावर आणणारे CEO कोण? - Marathi News | Anant ambani Radhika merchent 5000 crore wedding Who is the CEO who brought the world s celebrities on one platform neeta ambani vogue | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Anant-Radhika यांचा ५००० कोटींचा विवाह, जगातील सेलिब्रिटींना एकाच व्यासपीठावर आणणारे CEO कोण?

Anant Ambani Radhika Merchant Wedding : रिपोर्ट्सनुसार, लग्नावर एकूण ५००० कोटी रुपये खर्च झाला होता, जो प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांच्या विवाहाच्या खर्चापेक्षाही जास्त आहे. ...

Barnyard Millet: उपवासाला भगर खाताय मग सावधगिरी बाळगा; काळजी घेण्याचे विक्रेत्यांसह ग्राहकांना आवाहन - Marathi News | Be careful if you eat bhagar while fasting; Appeal to consumers with sellers to be careful | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Barnyard Millet: उपवासाला भगर खाताय मग सावधगिरी बाळगा; काळजी घेण्याचे विक्रेत्यांसह ग्राहकांना आवाहन

Barnyard Millet: उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे भगर खाताना काय काळजी घ्यावी हे अनेकांना माहीत नसते. त्यामुळे विषबाधेच्या धोका वाढण्याची शक्यता असते. ...

खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणे भोवले; पालिकेच्या २ अभियंत्यांना नोटिसा, अतिरिक्त आयुक्तांची कारवाई  - Marathi News | in mumbai because of ignoring potholes notices to two municipal engineers additional commissioner action  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणे भोवले; पालिकेच्या २ अभियंत्यांना नोटिसा, अतिरिक्त आयुक्तांची कारवाई 

पावसाळ्यात खड्ड्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून २२७ निवडणूक प्रभागांमध्ये दुय्यम अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ...

पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही...; एकनाथ शिंदेंची पंढरीत टोलेबाजी - Marathi News | Whether I will be the Chief Minister next year or not...; Eknath Shinde's told in Pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही...; एकनाथ शिंदेंची पंढरीत टोलेबाजी

Eknath Shinde in Pandharpur : विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी मेळावा, पर्यावरणाची वारी आदी कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा प्रचार केला. ...