लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"तुझ्या बाबांनी...", भाजपा नेत्याच्या मुलीला किडनॅप करण्याचा डाव; 'तिने' दाखवलं प्रसंगावधान - Marathi News | attempt to kidnap in lucknow your father calling you kidnapper said to bjp leader daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुझ्या बाबांनी...", भाजपा नेत्याच्या मुलीला किडनॅप करण्याचा डाव; 'तिने' दाखवलं प्रसंगावधान

भाजपा नेत्याच्या मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुलगी शाळेतून परतत असताना अपहरणकर्त्यांनी तिचा पाठलाग केला. ...

भारतीय मुलीच्या मृत्यूवर हसला अन् घरी बसला; उडविली होती खिल्ली; झाली हकालपट्टी - Marathi News | Laughed at the death of the Indian girl and sat at home nail was blown Expelled | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय मुलीच्या मृत्यूवर हसला अन् घरी बसला; उडविली होती खिल्ली; झाली हकालपट्टी

२३ जानेवारी २०२३ रोजी अमेरिकेतील सिएटलमध्ये जान्हवीला रस्ता ओलांडताना पोलिस अधिकारी केविन डेव्ह याच्या पेट्रोलिंग कारने धडक दिली होती. यावेळी कारचा वेग ताशी ११९ किमीपेक्षा जास्त होता. ...

आयएफएस सांगणारी ज्याेती निघाली बनावट ; एक खोटे लपविण्यासाठी सतत खोटे बाेलली - Marathi News | IFS claims turned out to be fake Perpetually lied to cover up a lie | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयएफएस सांगणारी ज्याेती निघाली बनावट ; एक खोटे लपविण्यासाठी सतत खोटे बाेलली

ज्योतीची यूपीएससीत निवडच झाली नसल्याचे समोर आले असून, तिला कधीही माद्रिदमध्ये पोस्टिंग मिळाले नाही. पण २०२२ मध्ये यूपीएससीत निवड झाल्याची खोटी माहिती तिने कुटुंबीयांना दिली होती. ...

१०० आमदार आणा अन् सरकार बनवा! भाजप नेत्यांना अखिलेश यांची ‘ऑफर’ - Marathi News | Bring 100 MLAs and form a government! Akhilesh yadav 'offer' to BJP leaders | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :१०० आमदार आणा अन् सरकार बनवा! भाजप नेत्यांना अखिलेश यांची ‘ऑफर’

आपल्या खास शैलीत सोशल मीडियावर ‘१०० आणा आणि सरकार बनवा,’ अशी सूचक ‘मान्सून ऑफर’ दिली आहे. ...

जवानांवर अचानक हल्ल्याचा दहशतवाद्यांचा नवा डाव समोर; गनिमी काव्याने कारवाया करण्यात पाकिस्तानचे माजी सैनिकही सहभागी - Marathi News | Terrorist's new plan of sudden attack on soldiers Ex-soldiers of Pakistan are also involved in activities with guerilla poetry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांवर अचानक हल्ल्याचा दहशतवाद्यांचा नवा डाव समोर; गनिमी काव्याने कारवाया करण्यात पाकिस्तानचे माजी सैनिकही सहभागी

पाकिस्तानातील माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली हे दहशतवादी सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करून हिंसाचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...

‘एमबीए’च्या द्वितीय वर्षाला आता थेट प्रवेश मिळणार; इंजिनीअरिंग, ‘बीबीए’चे पदवीधारक पात्र - Marathi News | 2nd year of 'MBA' will now have direct admission; Engineering, 'BBA' Graduate Qualification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एमबीए’च्या द्वितीय वर्षाला आता थेट प्रवेश मिळणार; इंजिनीअरिंग, ‘बीबीए’चे पदवीधारक पात्र

या विद्यार्थ्यांना लॅटरल एंट्रीद्वारे थेट द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जाणार आहे. ...

आजचे राशीभविष्य: १९ जुलै २०२४, आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला - Marathi News | Today's Horoscope: 19 July 2024 Today is a very good day from the point of view of financial gains | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: १९ जुलै २०२४, आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

नोकरी करता करता व्हा इंजिनीअर, एमबीए; प्रथमच वर्किंग प्रोफेशनल्ससाठी नवी संधी - Marathi News | Become an Engineer, MBA; New opportunity for first time working professionals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरी करता करता व्हा इंजिनीअर, एमबीए; प्रथमच वर्किंग प्रोफेशनल्ससाठी नवी संधी

सीईटी सेलकडून पुढील आठवड्यापासून याची प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. ...

सी ६० चा टेरर; नक्षली फसले चक्रव्यूहमध्ये, आणखी दोन दलम संपले; संदीप पाटील - Marathi News | Terror of C60 Naxalites trapped in maze, two more dalams ended says Sandeep Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सी ६० चा टेरर; नक्षली फसले चक्रव्यूहमध्ये, आणखी दोन दलम संपले; संदीप पाटील

सी ६० पथकाची नक्षल्यामंध्ये दहशत असल्याचे मत नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केले आहे. ...