लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Video: एअर हॉस्टेसने गडबडीत महागड्या ड्रेसवर सांडला ज्यूस, साराचा राग अनावर; पुढे काय घडलं? - Marathi News | sara ali khan angry video viral air hostess spills juice on her dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: एअर हॉस्टेसने गडबडीत महागड्या ड्रेसवर सांडला ज्यूस, साराचा राग अनावर; पुढे काय घडलं?

सारा अली खानचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तिला फ्लाईटमध्ये प्रवास करताना विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागलंय (sara ali khan) ...

पुरामुळे पोहोचली नाही रुग्णवाहिका; आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' स्टाईलमध्ये महिलेची प्रसूती - Marathi News | mp seoni amir khan three idiots style delivery doctor live over phone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरामुळे पोहोचली नाही रुग्णवाहिका; आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' स्टाईलमध्ये महिलेची प्रसूती

आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मध्य प्रदेशातील सिवनी येथे एका गर्भवती महिलेची प्रसूती करण्यात आली आहे. ...

मालवाहतूक महसुलात १५.२४ टक्क्यांची वाढ; मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाची कामगिरी - Marathi News | in mumbai about 15.24 percent increase in freight revenue performance of mumbai division of central railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवाहतूक महसुलात १५.२४ टक्क्यांची वाढ; मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाची कामगिरी

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने जून-२०२४ मध्ये १.९५ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे. ...

आकडे आले... अर्थसंकल्पाच्या दिवशी कुणाला झाला फायदा? अंबानी की अदानी? या उद्योगपतीला बसला झटका! - Marathi News | Who benefited on Budget day Ambani or Adani? mukesh ambani net worth fall gautam adani in profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आकडे आले... अर्थसंकल्पाच्या दिवशी कुणाला झाला फायदा? अंबानी की अदानी? या उद्योगपतीला बसला झटका!

अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांचा परिणाम मंगळवारी दिवसभर शेअर बाजारावर दिसून आला. या कालावधीत अनेक शेअर्सचे भाव कोसळले, तर काही शेअर्समध्ये जबरदस्त तेजीही दिसून आली. परिणामी देशातील टॉप-10 अब्जाधीशांच्या संपत्तीतही मोठा बदल झाला आहे... ...

विवाहित अभिनेत्याला डेट करतेय साई पल्लवी? दोन मुलांचा आहे बाप - Marathi News | is sai pallavi dating married man having two kids actors know the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवाहित अभिनेत्याला डेट करतेय साई पल्लवी? दोन मुलांचा आहे बाप

साई पल्लवीच्या डेटिंग लाइफबद्दल चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ३२ वर्षीय साई पल्लवी विवाहित अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.  ...

काय खाऊन जपानी लोक जगतात 100 वर्ष? तुम्हालाही 'या' टिप्स फॉलो करून होईल फायदा! - Marathi News | Japanese 80% diet rule can help you live a longer life, says longevity researcher | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काय खाऊन जपानी लोक जगतात 100 वर्ष? तुम्हालाही 'या' टिप्स फॉलो करून होईल फायदा!

जपानमधील लोक 100 वर्ष निरोगी जगतात हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. जपानमध्ये एक ठिकाण आहे जिथे हे लोक इतकं जगतात. जास्त आयुष्य जगण्यासाठी तसं तर काही औषध नाही. पण येथील लोक आपल्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करतात ज्यामुळे त्यांना शक्ती मिळते आणि आज ...

Sahara Refund Latest News: सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी गूड न्यूज, आता ₹५००००० पर्यंत क्लेम करता येणार, जाणून घ्या - Marathi News | Sahara Refund Latest News Good News for Sahara Investors Now Claimable upto rs 500000 Know details sebi govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी गूड न्यूज, आता ₹५००००० पर्यंत क्लेम करता येणार, जाणून घ्या

Sahara Refund Latest News: सहारा रिफंड पोर्टलच्या माध्यमातून गुंतवणूकदार आता ५००००० रुपयांपर्यंत क्लेम करू शकतात. पाहा काय म्हटलंय सरकारनं? ...

उंदीर पडले पाच लाखांना; साफसफाई एजन्सीला दंड, सीएसएमटी स्थानकातील प्रकार - Marathi News | in mumbai at csmt due to the stench of a dead rat in motorman cabin five lakhs penalty to cleaning agency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उंदीर पडले पाच लाखांना; साफसफाई एजन्सीला दंड, सीएसएमटी स्थानकातील प्रकार

सीएसएमटीच्या लॉबीमध्ये सोमवारी मरून पडलेल्या उंदरांच्या दुर्गंधीमुळे लॉबीच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात आले. ...

​​​​​​​Bhu Aadhar Scheme: आता तुमच्या जमिनीचंही बनणार Aadhaar Card, जाणून घ्या काय आहे 'भू-आधार'; काय आहेत फायदे? - Marathi News | Now your land will become Aadhaar Card know what is bhu Aadhaar What are the benefits budget 2024 nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :​​​​​​​Bhu Aadhar Scheme: आता तुमच्या जमिनीचंही बनणार Aadhaar Card, जाणून घ्या काय आहे 'भू-आधार'; काय आहेत फायदे?

Bhu Aadhar Scheme: ​​​​​​​केंद्र सरकारनं सर्वसाधारण अर्थसंकल्प-२०२४ मध्ये (Union Budget 2024-25) ग्रामीण आणि शहरी भागातील लँड रिफॉर्म्ससाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. पाहूया काय आहे भू आधार आणि काय आहेत याचे फायदे? ...