लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Farm Produce Got a Rightful Market : शेतमालाला मिळाली हक्काची बाजारपेठ - Marathi News | Farm produce got a rightful market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farm Produce Got a Rightful Market : शेतमालाला मिळाली हक्काची बाजारपेठ

Farm produce got a rightful market: तरंग मेळाव्याच्या माध्यमातून शेतमालाला मिळाली बाजारपेठ. ४० हून अधिक कृषी उत्पादक कंपन्यांचा सहभाग. ...

फॉक्सकॉन उभारणार आणखी एक प्रकल्प; तामिळनाडूत ॲपलच्या उपकरणांचे उत्पादन - Marathi News | another project to be set up by foxconn manufacturing of apple devices in tamil nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फॉक्सकॉन उभारणार आणखी एक प्रकल्प; तामिळनाडूत ॲपलच्या उपकरणांचे उत्पादन

आता उत्पादन विस्तार करून आयपॅडही उत्पादित करण्यावर कंपनी गांभीर्याने विचार करीत आहे.  ...

"ही घटना बायोमेट्रिक्समुळे...", IAS कोचिंगमधील ३ विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी प्रत्यक्षदर्शीचा मोठा खुलासा - Marathi News | This incident is due to biometrics eyewitness's big reveal in the death of 3 students in IAS coaching | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही घटना बायोमेट्रिक्समुळे...", IAS कोचिंगमधील ३ विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी प्रत्यक्षदर्शीचा मोठा खुलासा

Delhi Coaching Incident: एनडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.दरम्यान, आता या प्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी मोठा खुलासा केला आहे.  ...

Jayakwadi Water Storage अखेर जायकवाडीची पाणीपातळी दीड फुटाने वाढली - Marathi News | Jayakwadi Water Storage finally raised the water level of Jayakwadi by one and a half feet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Water Storage अखेर जायकवाडीची पाणीपातळी दीड फुटाने वाढली

नांदूर मधमेश्वरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात  शुक्रवारपासून येण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० हजार २६० क्युसेसने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन दिवसांत दीड टक्क्याने वाढ झाली आहे. ...

अवघ्या २-३ मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं; IAS तयारी करणाऱ्या 'त्या' तिघांचा जीव गेला - Marathi News | Delhi Old Rajender Nagar Incident, three students lost their lives after the basement of a coaching institution was filled with water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवघ्या २-३ मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं; IAS तयारी करणाऱ्या 'त्या' तिघांचा जीव गेला

दिल्लीत एका कोचिंग सेंटरमध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन संपवून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.  ...

लाडक्या बहिणीच्या योजनेला दादांच्या विभागाचा विरोध तरी का? - Marathi News | why is ajit pawar department opposed to ladki bahin yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडक्या बहिणीच्या योजनेला दादांच्या विभागाचा विरोध तरी का?

कशाचीही पर्वा न करता मुक्तहस्ते सगळ्या गोष्टींची उधळण सुरू आहे.  ...

'५० हून अधिक जवान शहीद झाले, भाजप पाकिस्तानचे नाव का घेत नाही?', ओवेसींनी मोदी सरकारला घेरलं - Marathi News | 'More than 50 jawans were martyred, why BJP is not taking the name of Pakistan?', asaduddin owaisi criticized on Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'५० हून अधिक जवान शहीद झाले, भाजप पाकिस्तानचे नाव का घेत नाही?', ओवेसींनी मोदी सरकारला घेरलं

रोजगाराच्या मुद्द्यावरुन एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ...

बार्टी, सारथी, महाज्योतीच्या परदेशी शिष्यवृत्तीचे नियम शिथिल - Marathi News | barti sarthi mahajyoti foreign scholarship rules relaxed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बार्टी, सारथी, महाज्योतीच्या परदेशी शिष्यवृत्तीचे नियम शिथिल

पदवी, पदव्युत्तर पदवी परीक्षेत ५५ टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी पात्र ...

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी.पी. राधाकृष्णन; हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल - Marathi News | cp radhakrishnan as governor of maharashtra and vidhan sabha former speaker haribhau bagde governor of rajasthan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी.पी. राधाकृष्णन; हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल

राष्ट्रपती भवनाने नवीन राज्यपालांच्या नियुक्तीचे प्रसिद्धीपत्रक शनिवारी रात्री उशिरा जारी केले. ...