लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गुन्हेगारीच्या उंबरठ्यावरुन शिक्षणाच्या वाटेवर; मतीन भोसलेंच्या 'प्रश्नचिन्ह'ने घडवली किमया - Marathi News | lokmat maharashtrian of the year award 2026 winner matin bhosle who brought children of fasepardhi community into stream of education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुन्हेगारीच्या उंबरठ्यावरुन शिक्षणाच्या वाटेवर; मतीन भोसलेंच्या 'प्रश्नचिन्ह'ने घडवली किमया

Matin Bhosle : गुन्हेगारीकडे वळणाऱ्या फासेपारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सुरू केलं.  ...

"तू मला आवडतेस!" म्हणत छेडछाडीने मुलीने संपवलं जीवन, अखेर बीडच्या नराधमाला कारावासाची शिक्षा - Marathi News | Beed Court Sentences Man to Jail for Harassing Minor and Abetting Suicide in Gevrai Case | Latest beed News at Lokmat.com

बीड :"तू मला आवडतेस!" म्हणत छेडछाडीने मुलीने संपवलं जीवन, अखेर बीडच्या नराधमाला कारावासाची शिक्षा

अल्पवयीन मुलीची छेडछाड करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यास कारावास ...

भारताचा 'बॅलन्स प्लॅन': भूमिगत गुहांमध्ये ६० दिवसांचा तेल साठा; अशी आहे चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशची स्थिती - Marathi News | India Balance Plan 60 days of oil storage in underground caves; This is the situation of China, Pakistan and Bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा 'बॅलन्स प्लॅन': भूमिगत गुहांमध्ये ६० दिवसांचा तेल साठा; अशी आहे चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशची स्थिती

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाची धग जगातील अनेक राष्ट्रांपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. असे असतानाच जगातील २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक ... ...

झुकेगा नही..., गॅस संपला, चूल मांडायला सुरुवात...! हॉटेल मालक लगेचच कामाला लागले - Marathi News | viral video It won't budge..., gas ran out, start making a stove...! The hotel owner immediately got to work | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :झुकेगा नही..., गॅस संपला, चूल मांडायला सुरुवात...! हॉटेल मालक लगेचच कामाला लागले

इराण आणि अमेरिका युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग बंद करण्यात आला आहे. याचा फटका आता जगाला बसण्यास सुरुवात झाली आहे. ...

गॅस टंचाईत भारताच्या मदतीसाठी पुढे आला 'हा' देश; ऊर्जा गरज पूर्ण करण्यासाठी दिली मोठी ऑफर - Marathi News | Iran Isreal US War: Canada has offered to supply oil and liquefied natural gas to India as the ongoing Gulf conflict disrupts global energy flows and threatens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गॅस टंचाईत भारताच्या मदतीसाठी पुढे आला 'हा' देश; ऊर्जा गरज पूर्ण करण्यासाठी दिली मोठी ऑफर

हा गॅस आशिया, युरोपात हीटिंग, वीज उत्पादन, औद्योगिक वापरासाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे ...

स्वस्तात दुबई फिरण्याची संधी? फाईव्ह स्टार हॉटेल्सचे दर कोसळले; पाम जुमेराहमध्ये ५०% डिस्काउंटचा पाऊस - Marathi News | Dubai Hotel Rates Crash by 50% Amid Middle East Conflict Tourists Avoid Travel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्तात दुबई फिरण्याची संधी? फाईव्ह स्टार हॉटेल्सचे दर कोसळले; पाम जुमेराहमध्ये ५०% डिस्काउंटचा पाऊस

Luxury Hotel Rates In Dubai : दुबई नेहमीच स्वतःला या प्रदेशातील सर्वात सुरक्षित केंद्र म्हणून घोषित करत आले आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीमुळे या प्रतिमेला आव्हान मिळाले आहे. ...

"मला त्याचं शिक्षण काढायचं नव्हतं...", प्रियदर्शन यांनी राजपाल यादववर केलेलं वक्तव्य, म्हणाले... - Marathi News | priyadarshan clarifies statement over rajpal yadav regarding his education says it was about street smartness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला त्याचं शिक्षण काढायचं नव्हतं...", प्रियदर्शन यांनी राजपाल यादववर केलेलं वक्तव्य, म्हणाले...

राजपालचं शिक्षण कमी पडत असल्याचं वक्तव्य दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी केलं होतं. त्यावर राजपाल नाराज झाला होता. मात्र आता प्रियदर्शन यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ...

बस्तरमध्ये 'लाल दहशती'ला मोठा हादरा ! १०८ माओवाद्यांचे आत्मसमर्पण - Marathi News | Big blow to 'red terror' in Bastar! 108 Maoists surrender | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बस्तरमध्ये 'लाल दहशती'ला मोठा हादरा ! १०८ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

Gadchiroli : छत्तीसगडमधील बस्तरमध्ये नक्षलवादाच्या मुळावर घाव घालण्यात सुरक्षा दलांना मोठे यश आले आहे. ११ मार्च रोजी 'पुनर्वसन ते पुनरुत्थान' या मोहिमेतंर्गत तब्बल १०८ नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सामूहिक आत्मसमर्पण केले. ...

Halad Market : सोन्यासारख्या हळदीला भाव नाही; युद्धामुळे बाजारात मंदी - Marathi News | latest news Halad Market: Halad like gold has no value; Market slowdown due to war | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोन्यासारख्या हळदीला भाव नाही; युद्धामुळे बाजारात मंदी

Halad Market : आंतरराष्ट्रीय तणाव आणि युद्धाच्या शक्यतेमुळे व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतल्याने हळदीचे भाव घसरले आहेत. (Halad Market) ...