लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'जीएमएलआर' प्रकल्पबाधितांचे कांजूरच्या इमारतींत पुनर्वसन - Marathi News | Rehabilitation of 'GMLR' project affected people in Kanjur buildings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जीएमएलआर' प्रकल्पबाधितांचे कांजूरच्या इमारतींत पुनर्वसन

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्पात बाधित होणाऱ्या नागरिकांचे कांजूर पश्चिम येथे 'बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प' अंतर्गत ९०६ घरांचे बांधकाम सुरू आहे. ...

MahaKrushi Policy : शेतीत तंत्रज्ञानाची क्रांती; अकोला कृषी विद्यापीठात 'एआय' इन्क्युबेशन सेंटर - Marathi News | latest news MahaKrushi Policy: Technological revolution in agriculture; AI Incubation Center at Akola Agricultural University | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीत तंत्रज्ञानाची क्रांती; अकोला कृषी विद्यापीठात 'एआय' इन्क्युबेशन सेंटर

MahaKrushi Policy : एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने पीक व्यवस्थापन, हवामान सल्ला आणि कीड-रोग पूर्वानुमान यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.(MahaKrushi Policy) ...

पंचायत समिती उपाध्यक्षपद देईल त्यासोबत उद्धवसेना? शिंदसेनेकडून धक्कातंत्राची शक्यता - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Elections for 9 Panchayat Samiti Chairpersons Today; Uddhav Sena Plays Kingmaker | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंचायत समिती उपाध्यक्षपद देईल त्यासोबत उद्धवसेना? शिंदसेनेकडून धक्कातंत्राची शक्यता

यासाठी अध्यक्षपदासाठी इच्छुक पक्षाच्या उमेदवारांसोबत गोपनीय चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

पालिका आयुक्तांचे १३ हजार ९९५ कोटींचे बजेट स्थायीला सादर - Marathi News | pune news municipal commissioner budget of Rs 13,995 crores presented to the Standing Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिका आयुक्तांचे १३ हजार ९९५ कोटींचे बजेट स्थायीला सादर

- पायाभूत सुविधांसह समाविष्ट गावाच्या विकासावर भर देणारा अर्थसंकल्प ...

छ. संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत राडा! अंबादास दानवेंनी पकडली भाजप सदस्याची कॉलर - Marathi News | High Drama in Chhatrapati Sambhajinagar: Ambadas Danve Grabs BJP Member's Collar Amid Panchayat Samiti Polls | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत राडा! अंबादास दानवेंनी पकडली भाजप सदस्याची कॉलर

"आमचे सदस्य कुठे आहेत?"; छत्रपती संभाजीनगरात ठाकरेसेना विरुद्ध भाजप आमनेसामने ...

बांगलादेशने दोन महिन्यांतच मागितला ६ महिन्यांचा डिझेल साठा; आधीच इंधन टंचाई, त्यात यांची हाव वाढत चालली... - Marathi News | India Bangladesh Diesel pipeline supply: Bangladesh asks for 6 months' worth of diesel in two months; Already facing fuel shortage, their greed is increasing... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशने दोन महिन्यांतच मागितला ६ महिन्यांचा डिझेल साठा; आधीच इंधन टंचाई, त्यात यांची हाव वाढत चालली...

India Bangladesh Diesel pipeline supply: BPC चेअरमन महमूद रेजानूर रहमान यांचे मोठे विधान. भारत-बांगलादेश डिझेल करारांतर्गत ९०,००० टन डिझेलची तातडीने मागणी. भारताच्या इंधन निर्यातीवर वाढला ताण. ...

सांगलीत बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून चेक गायब; दिल्लीच्या ठगाने चार धनादेश वठविले  - Marathi News | Cheques disappear from bank drop box in Sangli Delhi based fraudster steals four cheques | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून चेक गायब; दिल्लीच्या ठगाने चार धनादेश वठविले 

पोलिसांसमोर भामट्यांना पकडण्याचे आव्हान ...

ओटी पोट सुटलंय-कंबर जाडजूड दिसते? ७ गोष्टी करा, महिन्यातभरात पोटाची चरबी होईल कमी - Marathi News | How To Lose Lower Body Fat : 7 Tips For Lower Body Fat Lose Easy Ways To Lose | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ओटी पोट सुटलंय-कंबर जाडजूड दिसते? ७ गोष्टी करा, महिन्यातभरात पोटाची चरबी होईल कमी

How To Lose Lower Body Fat (How To Lose Belly Fat Quickly) : रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी घ्या आणि जेवणानंतर थोडावेळ चालायला जा. ...

भाजप-शिंदेसेना महायुतीचे ११ प्रभाग समित्यांवर वर्चस्व! ठाकरे बंधूंकडे तीन प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद - Marathi News | BJP-Shindesena alliance dominates 11 ward committees! Thackeray brothers hold the post of president of three ward committees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप-शिंदेसेना महायुतीचे ११ प्रभाग समित्यांवर वर्चस्व! ठाकरे बंधूंकडे तीन प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद

महापालिकेतील १७ प्रभाग समित्यांच्या निवडणुकीचा तिसरा अंतिम टप्पा सोमवारी पार पडला. ...