लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कारचा हप्ता भरू शकले नाही? तरीही जप्त होणार नाही गाडी; 'हे' पर्याय येतील कामी - Marathi News | personal finance save your car from getting seized even after you miss emi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कारचा हप्ता भरू शकले नाही? तरीही जप्त होणार नाही गाडी; 'हे' पर्याय येतील कामी

personal finance : अनेकवेळा काही आपात्कालीन परिस्थितीमध्ये ग्राहक आपल्या गाडीचे हप्ते भरण्यास असमर्थ ठरतात. अशावेळी वाहन जप्त होण्याची भिती असते. पण, तुम्ही हे रोखू शकता. ...

Ajit Pawar Video: 'मी मात्र शपथ घेणार आहे'; अजित पवारांच्या घोषणेने हशा; मग एकनाथ शिंदेंचाही 'मौके पे चौका' - Marathi News | Eknath Shinde Ajit Pawar funny verbal banter leaves everyone including Devendra Fadnavis laughing Deputy CM role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: 'मी मात्र शपथ घेणार आहे'; अजितदादांच्या घोषणेने हशा; मग शिंदेंचाही 'मौके पे चौका'

Eknath Shinde Ajit Pawar Funny Video: अजित पवार - एकनाथ शिंदे यांच्यातील संवादामुळे देवेंद्र फडणवीसांसह सारेच खळखळून हसले ...

“थांबा, सगळे कळेल”; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही? अद्यापही सस्पेन्स कायम - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result will the eknath shinde take oath as deputy chief minister or not suspense is still there | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“थांबा, सगळे कळेल”; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही? अद्यापही सस्पेन्स कायम

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे अद्यापही याबाबत सस्पेन्स कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

दिल्लीत अमित शाहांनी भेट नाकारली? अजित पवार म्हणाले, "आमचे जे खटले सुरु आहेत..." - Marathi News | Ajit Pawar admits that he did not go to meet Amit Shah in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीत अमित शाहांनी भेट नाकारली? अजित पवार म्हणाले, "आमचे जे खटले सुरु आहेत..."

दिल्ली दौऱ्यावरुन अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे. ...

'देसी गर्ल' बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक? प्रियंका चोप्रानं दिली मोठी हिंट, म्हणाली... - Marathi News | Priyanka Chopra Jonas Confirms Bollywood Comeback In 2025 Gives Update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देसी गर्ल' बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक? प्रियंका चोप्रानं दिली मोठी हिंट, म्हणाली...

प्रियंकाच्या बॉलिवूड कमबॅकबाबत एक अपडेट आलं आहे.  ...

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पाच वाहनांचा अपघात, २० जखमी - Marathi News | Five vehicles accident at Parashuram Ghat on Mumbai Goa highway 20 injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पाच वाहनांचा अपघात, २० जखमी

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मंगळवारी दुपारी २:३० वाजता पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. एकाच ठिकाणी पाच वाहने ... ...

₹३० लाखांच्या Home Loan वर ₹१,१०,४०० पर्यंत कमी होईल EMI! RBIच्या एका निर्णयानं होईल फायदा - Marathi News | EMI will be reduced to rs 110400 on Home Loan of rs 30 lakh A decision of RBI will benefit monetary policy repo rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹३० लाखांच्या Home Loan वर ₹१,१०,४०० पर्यंत कमी होईल EMI! RBIच्या एका निर्णयानं होईल फायदा

पाहा रिझर्व्ह बँकेनं कोणता निर्णय घेतल्यास फायदा होऊ शकतो. ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला जाण्यासाठी नांदेड-दादर स्पेशल ट्रेन; असे आहे वेळापत्रक - Marathi News | Schedule of Nanded-Dadar Special Train to Chaityabhoomi on Mahaparinirvana Day | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला जाण्यासाठी नांदेड-दादर स्पेशल ट्रेन; असे आहे वेळापत्रक

प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने समाजबांधवांच्या सुविधेसाठी आदिलाबाद ते दादर महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कोकणात ५०० समुद्री कासवांना लावणार टॅग, स्थलांतराची माहिती येणार उजेडात - Marathi News | 500 sea turtles will be tagged in Konkan, information on migration will come to light | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणात ५०० समुद्री कासवांना लावणार टॅग, स्थलांतराची माहिती येणार उजेडात

भारतीय वन्यजीव संस्थानचा उपक्रम  ...