कोणत्याही पक्षाची अधिकृत माहिती मिळविण्यासाठी त्या त्या पक्षाच्या वेबसाइटला अनेक जण भेट देत असतात. मात्र, त्यांच्यासमोर अशी चुकीची माहिती गेल्यामुळे त्याची विश्वासार्हता राहत नाही. ...
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना शिंदे यांनी लोकांनी तुम्हाला नाकारले आहे हे वास्तव स्वीकारा, असे आवाहन विरोधकांना केले. ...
मंत्रालयाने दिलेल्या यादीत ३२ केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांचा उल्लेख करण्यात आला असून या यादीत प्रत्येक राज्यात किती वक्फ मालमत्ता आहेत याची माहिती देण्यात आली आहे. ...
संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंध संमेलन’ने (यूएनसीसीडी) हा अहवाल जारी केला. हरितगृह वायू उत्सर्जन राेखले नाही तर, येत्या काही वर्षांमध्ये ३% आर्द जमीन कोरडी होईल. ...