शिवसेनेत मंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाची माहिती समोर आली होती. यासंदर्भात आता नवे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. "हो... हे सत्य आहे," असे शिरसाट यांनी म्हटले आहे... ...
Gadchiroli News: फर्निचर व्यावसायिकाने सकाळी दुकान उघडून दुपारपर्यंत सुरूच ठेवले. त्यानंतर दुकानातच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना देसाईगंज शहराच्या गांधी वाॅर्डात रविवार, १५ डिसेंबर राेजी दुपारी ३ वाजता उघडकीस आली. ...
Maharashtra Cabinet expansion: आज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाकडून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये कोकणातून कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच ...
ग्रामीण भागासह अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे. यामुळे सुपारी, नारळ, काजू, आंबा बागायतदार यांच्यासह खरीप हंगामातील नगदी पिके घेणारे शेतकरी, बागायतदार चिंतेत आहेत. गेले काही दिवस पडत असलेल्या थंडीमुळे फळझाडांना फुलोर ...