"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
सिंग याने मैत्रिणीकडे पाहून गाणे गायले, असा गैरसमज आरोपी वाशिलकर याचा झाला. ...
रुपेरी पडद्यावर ग्लॅमरस दिसणाऱ्या अभिनेत्रींना पडद्यामागे कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, याबद्दल अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. ...
Gahu Bajarbhav : गव्हाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारभाव कमी मिळत असल्याने किमान आधार भावाची मागणी पुन्हा जोर धरत आहे. (Gahu Bajarbhav) ...
सोशल मीडियाच्या माध्यमातून साखरपुड्याचे खास फोटो शेअर करत क्रिकेटरनं आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात केल्याची गोष्ट शेअर केली आहे. ...
Raj Thackeray News: राज ठाकरे यांनी तमाम मनसैनिकांना पक्षाच्या २० व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना महत्त्वाचे आवाहन केले आहे. ...
Iran Fuel Crisis : तेल सुविधांवरील हल्ल्यांमुळे इराणमधील ऊर्जा पुरवठ्यावर दबाव वाढला आहे, ज्यामुळे प्रशासनाला तात्पुरते नियंत्रण उपाय लागू करावे लागले आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. ...
ICC T20 World Cup 2026 Final, Ind Vs NZ: आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत आज भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमने सामने येणार आहेत. या अंतिम लढतीसाठी भारतीय संघानं आपल्या अंतिम ११ खेळाडूंची नावं जवळपास निश्चित केली आहेत. ...
आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना होणार आहे. ...
यातील काही रुग्णांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. ...
Sunday Holiday Law: आपल्याकडे रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस, आरामाचा दिवस किंवा प्रलंबित कामं पूर्ण करण्याचा दिवस असतो. पण जगात एक असा देश आहे, जिथे रविवारी काम करणे हा चक्क 'कायदेशीर गुन्हा' मानला जातो! ...