उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील एका शालेय कार्यक्रमात गोविंदाने डान्स केला होता, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे अभिनेत्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता या सर्व टीकेवर गोविंदाने पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केलंय. ...
तुर्की, अझरबैजान आणि पाकिस्तान यांच्यात ब्रदर्स मिलिट्री सराव २०२१ साली अझरबैजानची राजधानी बाकू येथे झाला होता. या तिन्ही देशांनी संरक्षण उद्योग, सैन्य प्रशिक्षण आणि परराष्ट्रीय धोरणात कायम एकमेकांना पाठिंबा दिला आहे ...
Madhya Pradesh Damoh Crime: मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातून काळजाचा ठोका चुकवणारी एक अत्यंत भयानक घटना समोर आली आहे. एका सायको किलरने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या असून, भररस्त्यात हे अंगावर काटा आणणारे राक्षसी कृत्य केले. ...
Arjun Tendulkar and Sania Chandok's wedding Photos: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा पुत्र अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाह गुरुवार ५ मार्च रोजी मुंबईत झाला. यावेळी आजी माजी क्रिकेटपटूंसह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मुंबईत झाले ...
Birla Group : आदित्य बिर्ला समूहाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांनी पुन्हा एकदा 'लोहखनिज' व्यवसायात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. २०२२ मध्ये हा व्यवसाय थांबवल्यानंतर, आता पुन्हा एकदा समूह या क्षेत्रात आपले नशीब आजमावणार आहे. ...
Kapus Kharedi :'सीसीआय'ने १५ मार्चपर्यंत कापूस खरेदीस मुदतवाढ दिली आहे, पण सुट्ट्या आणि शनिवार-रविवारी केंद्र बंद असल्याने प्रत्यक्ष खरेदी फक्त सात दिवसांतच होणार आहे. शेतकरी वर्ग आता केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी करत आहे, तर ग्रेड कमी ...