अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
'कुपोषणरहित महाराष्ट्र' हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम यशस्वी ठरत असून राज्यातील कुपोषित बालकांची संख्या घटली असून जागतिक पातळीवर याचे कौतुक होत आहे. ...
विरोधी पक्षनेता सत्ताधा-यांपेक्षा वेगळी भूमिका मांडू शकतो व त्यामुळेच विरोधी पक्षनेता असणे गरजेचे असते असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले आहे. ...
मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू आईबाबांसाठी एक साधा प्रश्न : ...
४ जुलैच्या ‘ऑक्सिजन’ पुरवणीनं खडबडून जागंच केलं. ‘ कॉलेजात तुम्ही करता काय?’ हा प्रश्न वाचला आणि कॉलेजचे दिवस आठवले. प्रा. वृंदा भार्गवे यांच्या लेखानं तर डोळ्यात अंजनच घातलं. खरंच, काय केलं आपण कॉलेजच्या पाच वर्षांत? ...
महाराष्ट्र सदनातील चपाती वादातील ११ खासदारांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. ...
मिसरुडही न फुटलेली, तारुण्याच्या उंबरठय़ावरची मुलं. गंभीर गुन्हेकरण्याची हिंमत करतातच कशी? ...
गुन्ह्यांच्या दलदलीत घसरताहेत, वयात येणारी पाऊलं! ...
खूप निराश वाटतं? मला निराशेचा आजार तर नाही? मन का लागत नाही कशातच? ...
युज अँण्ड थ्रो लाइफस्टाइल आपल्याला बदलता आली तर किती बरं! ...
तुम्ही मुलाखतीला गेला आहात? मुलाखत घेणार्यानं तुम्हाला विचारलं,कॉफी घेणार? काय उत्तर द्याल? ...