
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
क्रिप्टोसारखे डिजिटल चलन, धार्मिक किंवा चॅरिटेबल देणग्या, इराण दूतावासामध्ये केलेल्या पेमेंटवरही बंदी ...

पुणे :"अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
Sunetra Pawar On Nasrapur Case: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
Rashi Bhavishya In Marathi: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींना लाभ होईल आणि कोणाला सावधान राहावे लागेल? जाणून घ्या सर्व १२ राशींचे भविष्य! ...

क्रिकेट :"दुनिया हिला देंगे हम!" MI ने रचला इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
क्रिकेट जगतात कुणाला नाही जमलं ते मुंबई इंडियन्सने करून दाखवलं. ...

पुणे :राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ टक्के असून, मुलांची ८६.८० टक्के इतकी आहे. म्हणजेच, मुली या मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी पुढे आहेत. विशेष म्हणजे राज्यात दोन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. ...

फिल्मी :Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
दोन दिवसांतच रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ने बक्कळ कमाई केली आहे. सिनेमाचं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...

ठाणे :रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
मृत पावलेल्या कामगारांची नावे रघुनाथ दास (३८, ओरिसा) आणि काला सिंग (४५, पंजाब) आहे. डिबी रिअॅलिटी कंपनीच्या जागेत कोस्टल रोडचे कोस्टल गर्डर बनविण्याचे काम एल अँड टी कडून सुरू आहे. ...

नाशिक :भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
याशिवाय परिसराची शक्ती प्राप्त करण्याकरिता २१ देशांमध्ये भ्रमण करावे लागेल व तसे न केल्यास नागदेवता तुला दंश करील त्यात तुझा मृत्यू होईल, अशी भीती घालून २१ देशांमध्ये मौजमजा करून आला. एवढेच नव्हे तर मृत्यूची भीती दाखवून जासूदची कार स्वतःच्या नावावर क ...

आंतरराष्ट्रीय :होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
होर्मुझ हे आंतरराष्ट्रीय जलव्यापार क्षेत्रातील एक मुख्य 'चोकपॉईंट' (कोंडीचे ठिकाण) मानले जाते. सामान्यतः येथून दररोज सुमारे २० दशलक्ष बॅरल कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने, तसेच जगातील एकूण एलएनजी निर्यातीचा पाचवा हिस्सा वाहून नेला जातो. ...

राष्ट्रीय :मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
झाले असे की, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी देशभरात 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम' अधिकृतपणे लाँच केली. या प्रणालीमुळे नागरिकांना त्यांच्या भागातील आपत्कालीन परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींबाबत त्वरित पूर्वसूचना मिळणार आहे. ...

राष्ट्रीय :मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
नव्या आदेशाची आवश्यकता नाही : सर्वोच्च न्यायालय ...
