लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पीक कर्जाचे संथगतीनेच वाटप - Marathi News | Allotment of crop loan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीक कर्जाचे संथगतीनेच वाटप

जालना : खरीप हंगामासाठी जिल्ह्याला पीक कर्ज वाटप करण्यासाठी ७९७ कोटी रुपयांचे उद्दिष्टे असले तरी विविध बँकांनी अद्यापही फक्त ४९१ कोटी ५० लाख रूपयाचे वाटप केले आहे. ...

मानदेऊळगावात जोडणी नसतानाही आले वीज बिल - Marathi News | Power bill coming in the absence of connection to Malegaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मानदेऊळगावात जोडणी नसतानाही आले वीज बिल

जालना : महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा बिल ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. त्यात आता आणखी एक नवा प्रताप समोर आला आहे. ...

सहलीच्या टेम्पोला अपघात; २७ जखमी - Marathi News | Trip to tempo accident; 27 injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सहलीच्या टेम्पोला अपघात; २७ जखमी

नऊ जणांची प्रकृती गंभीर : रामलिंग येथील घटना ...

पोळा सणावर पसरले दुष्काळाचे सावट - Marathi News | Due to the spread of drought | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोळा सणावर पसरले दुष्काळाचे सावट

नळणी : ग्रामीण भागात अद्यापही अपुऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, ...

शिवसेनेची ही कसली मैत्री? - Marathi News | What is the friendship of Shivsena? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेची ही कसली मैत्री?

राजू शेट्टी यांचा सवाल : कार्यक्रमांना न जाण्याचा निर्णय, महायुतीत तणाव ...

चार तालुक्यांना परवान्यांची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for licenses for four talukas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार तालुक्यांना परवान्यांची प्रतीक्षा

जालना: जिल्ह्यातील चार तालुक्यातच शॉप अ‍ॅक्ट कायद्याचा अंमल आहे. उर्वरित तालुक्यात कायदा कगदावरच आहे. जिल्हा कामगार अधिकारी यांनी वारंवार प्रस्ताव ...

‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | Happy show on 'Lokmat' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

दशकपूर्ती वर्धापनदिनी रंगला स्नेहमेळावा : विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती ...

दक्षिण आफ्रिकेची ङिाम्बाब्वेवर मात - Marathi News | South Africa beat England | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दक्षिण आफ्रिकेची ङिाम्बाब्वेवर मात

दक्षिण आफ्रिकेने दुस:या वनडे सामन्यात ङिाम्बाब्वेवर 61 धावांनी विजय मिळविला़ या विजयासह आफ्रिकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-क् अशी आघाडी मिळवत मालिका खिशात टाकली आहे. ...

रिपाइंच्या मोर्चाने दणाणले शहर - Marathi News | The city of magnificent RP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिपाइंच्या मोर्चाने दणाणले शहर

बीड : पावसाचे प्रमाण कमी असल्याने बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासांठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या ...