लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गंगा स्वच्छ करण्यासाठी मोदी सरकारची तीन वर्षांची डेडलाईन - Marathi News | Modi government's three-year deadline to clean Ganga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गंगा स्वच्छ करण्यासाठी मोदी सरकारची तीन वर्षांची डेडलाईन

गंगा नदी आगामी तीन वर्षात स्वच्छ करु अशी ग्वाही केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी दिली असून सहा महिन्यांत या मोहीमेला सुरुवात होईल असे त्यांनी म्हटले आहे. ...

१८ वर्षांनी सापडला 'त्या' जवानाचा मृतदेह - Marathi News | 18 years later found the body of the jaw | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१८ वर्षांनी सापडला 'त्या' जवानाचा मृतदेह

काश्मीरमधील सियाचीन येथील बर्फाच्छादित प्रदेशात बेपत्ता झालेल्या भारतीय जवानाचा मृतदेह तब्बल १८ वर्षांनी सापडला असून बुधवारी त्या जवानाचे पार्थिव उत्तरप्रदेशमधील मूळगावी नेण्यात आले आहे. ...

देशात महिला काँग्रेसची त्सुनामी येणार - राहुल गांधी - Marathi News | Rahul Gandhi will be the woman's representative in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात महिला काँग्रेसची त्सुनामी येणार - राहुल गांधी

अन्यायाविरोधात महिलांनी एकटे न लढता एकत्र येऊन लढा द्यावा. आगामी काळात याच महिला काँग्रेसची देशभरात त्सुनामी येईल असे विधान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. ...

तुळजाभवानीच्या चरणी 'सव्वा किलो' सोन्याचा मुकूट अर्पण - Marathi News | Offering a gold coin worth `one kilo 'gold at the foot of the bead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुळजाभवानीच्या चरणी 'सव्वा किलो' सोन्याचा मुकूट अर्पण

महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाना-या तुळजाभवानी देवीच्या चरणी तिच्या एका भक्ताने चक्क 'सव्वा किलो' सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. ...

इंडियन मुजाहिदीन करणार होती विषारी पत्राचा वापर - Marathi News | Use of poisonous letter to Indian Mujahideen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडियन मुजाहिदीन करणार होती विषारी पत्राचा वापर

इंडियन मुजाहिदीनने 'टार्गेट'ला ठार मारण्यासाठी विषारी पत्रांचा वापर करण्याचा कट रचला होता अशी खळबळजनक माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. ...

फायब्रॉइडस्च्या गाठी - Marathi News | Fibroids bales | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :फायब्रॉइडस्च्या गाठी

काही दुखणी, आजार, असतात छोटेसे, पण नुसतं नाव ऐकूनच पोटात भीतीचा गोळा येतो. बायका गर्भगळीत होतात.. ...

भारतानेच ५७ वेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, पाकचा कांगावा - Marathi News | India has done 57 times, violates the ceasefire, Pakistan's Kanga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतानेच ५७ वेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, पाकचा कांगावा

भारतानेच गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल ५७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे असा कांगावा पाकिस्तानने बुधवारी केला आहे. ...

हिंदूबहुल भागात मुस्लिम उद्योजक बांधतायत मशीद - Marathi News | Muslim entrepreneur builds mosque in Hindubhul area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदूबहुल भागात मुस्लिम उद्योजक बांधतायत मशीद

जयपूरमधील मुस्लिम उद्योजक हिंदूबहुल भागातील गरिब हिंदूंच्या जमिनी विकत घेऊन त्यावर मशीद बांधत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

दहशतवाद्यांनी उडवले 'पत्रकाराचे शीर', व्हिडीओ केला प्रदर्शित - Marathi News | The horror of the journalist 'The head of the journalist', the video has been displayed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद्यांनी उडवले 'पत्रकाराचे शीर', व्हिडीओ केला प्रदर्शित

अमेरिकेने इराकवर हवाई हल्ले करण्याच्या निर्णयाचा निषेधार्थ 'आयएसआयएस'च्या दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या पत्रकाराचे 'शीर' उडवले असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर रिलीज केला आहे. ...