तुळजाभवानीच्या चरणी 'सव्वा किलो' सोन्याचा मुकूट अर्पण

By Admin | Updated: August 20, 2014 22:01 IST2014-08-20T14:11:36+5:302014-08-20T22:01:09+5:30

महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाना-या तुळजाभवानी देवीच्या चरणी तिच्या एका भक्ताने चक्क 'सव्वा किलो' सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे.

Offering a gold coin worth `one kilo 'gold at the foot of the bead | तुळजाभवानीच्या चरणी 'सव्वा किलो' सोन्याचा मुकूट अर्पण

तुळजाभवानीच्या चरणी 'सव्वा किलो' सोन्याचा मुकूट अर्पण

ऑनलाइन लोकमत

उस्मानबाद, दि. २० -  महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाना-या तुळजाभवानी देवीच्या चरणी तिच्या एका भक्ताने चक्क 'सव्वा किलो' सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. दिनेश लव्हाट असे त्या भक्ताचे नाव असून तो नगर जिल्ह्याचा रहिवासी आहे. लव्हाट यांनी विधिवत पूजा करून सव्वा किलो सोन्याचा आकर्षक असा नक्षीदार मुकुट देवीच्या चरणी अर्पण केला. 

Web Title: Offering a gold coin worth `one kilo 'gold at the foot of the bead