लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वे ठप्प - Marathi News | Konkan Railway jam due to the collapse of the goods train | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वे ठप्प

कोकण रेल्वेवरील वीर आणि करंजाडी स्थानकादरम्यान मालगाडीचे सात डबे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक रविवारी सकाळपासून ठप्प पडली आहे. ...

महाराष्ट्राच्या राज्यपालांची मिझोरामला बदली - Marathi News | Governor of Maharashtra transferred Mizoram | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या राज्यपालांची मिझोरामला बदली

महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायण यांची शनिवारी मध्यरात्री मिझोरामला बदली करण्यात आली. ...

उत्पादनाचा दर्जा तपासण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन वापरणारा भारतीय उद्योजक - Marathi News | Indian entrepreneurs who use sanitary napkins to check product quality | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्पादनाचा दर्जा तपासण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन वापरणारा भारतीय उद्योजक

गरीब बायकांना परवडणारी सॅनिटरी नॅपकिन्स बनवणा-या भारतीय उद्योजकांनी उत्पादनाचा दर्जा तपासण्यासाठी ही नॅपकिन्स स्वत: वापरल्याची अभिनंदनीय घटना घडली आहे. ...

पाकिस्तानचा 13 गावांवर हल्ला - Marathi News | Pakistan's 13 villages attacked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचा 13 गावांवर हल्ला

पाकिस्तानी सैनिकांनी शनिवारी मध्यरात्री अचानक जम्मू विभागामधील आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या 22 भारतीय चौक्यांसह 13 गावांमध्ये गोळीबार करीत हल्ला चढविला. ...

निवडणूक तारखांना सणांची अडचण - Marathi News | Problems with Festivals on Election Dates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक तारखांना सणांची अडचण

निवडणूक आयोगासमोर महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबत पेच उभा ठाकला आहे. ...

फडणवीसांपेक्षा तावडे यांना अधिक ‘लाइक्स’ - Marathi News | Tawade has more 'Lyrics' than Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांपेक्षा तावडे यांना अधिक ‘लाइक्स’

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे सर्वात आघाडीवर आहेत. त्यांनी फेसबुकवर आपल्या पक्षाच्या इतर युवा नेत्यांना मागे टाकले आहे. ...

बाळासाहेब थोरातांवर शाई फेकली - Marathi News | Balasheb Thoratan poured ink on | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब थोरातांवर शाई फेकली

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरही शनिवारी एका शिवसैनिकाने शाई फेकण्याचा प्रयत्न केला. ...

पवारांनी दगा दिला - Marathi News | Pawar gave the riot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनी दगा दिला

विधान परिषदेत उमेदवारी देतो असे आश्वासन पक्षाने न पाळल्याने राष्ट्रवादी उपाध्यक्ष विजय कांबळे यांनी आज अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ...

सीबीआय चौकशीबद्दल असंतोष - Marathi News | Dissatisfaction with CBI inquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीबीआय चौकशीबद्दल असंतोष

गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूसंदर्भातील चौकशीत सीबीआय करीत असलेला विलंब आणि अक्षम्य दिरंगाई याबद्दल जनतेत नाराजी वाढत असून, तीव्र भावना व्यक्त होत आहेत. ...