जगात याआधीही बलात्कार होत होते, आजही होत आहेत व जग अस्तित्वात असेपर्यंत ते होतच राहतील, असे बेछूट व वादग्रस्त विधान करून तृणमूलच्या दीपक हलदार या आमदाराने आपली अक्कल पाजळली आहे ...
गुन्हेगारीला संपविण्यासाठी व्यापक जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने इंटरपोलने सुरू केलेल्या टर्न बॅक क्राईम या अभियानाच्या अॅम्बेसेडरपदी बॉलीवूडचा डॉन शाहरूख खान याची नियुक्ती करण्यात आली आहे ...
दूरसंचार चालकांना दिलासा देत ट्रायने ग्राहकांच्या बिलिंग व शुल्काशी संबंधित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आॅपरेटरांना दोन आठवड्यांचा अतिरिक्त वेळ देण्याची घोषणा केली आहे ...
भारतीय शेअर बाजारात तेजीचा सिलसिला कायम आहे. भांडवल प्रवाह कायम राहिल्याने मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स आज ७८ अंकांनी उंचावून २६,६३८.११ अंकांच्या नव्या उंचीवर पोहोचला. ...