लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

धरणातील पाणीसाठ्यात वाढ - Marathi News | The increase in the dam water storage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धरणातील पाणीसाठ्यात वाढ

परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळातील पाण्याची चिंता काहीअंशी कमी झाली आहे. ...

...पुढच्या वर्षी लवकर या - Marathi News | ... this early next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...पुढच्या वर्षी लवकर या

अनंत चतुर्दशीच्या दिवशी कर्जत तालुक्यातील कर्जत, नेरळ व माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ८१९ गणरायांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. ...

सफई कामगाराची प्रेतयात्रा पालिका कार्यालयावर - Marathi News | The Safai Koshagara funeral procession office on the office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सफई कामगाराची प्रेतयात्रा पालिका कार्यालयावर

सेलू : आजारी पडलेल्या ऩ प़च्या सफाई कामगाराला वेतन न झाल्याने उपचार करता आले नाहीत़ त्यामुळे मृत्यू झालेल्या कामगाराच्या संतप्त नातेवाईकांनी सोमवारी प्रेतयात्रा ऩ प़ कार्यालयावर आणली़ ...

नमनामध्ये सहभाग न घेतल्याने कुटुंब वाळीत - Marathi News | Family tension due to not participating in the sample | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नमनामध्ये सहभाग न घेतल्याने कुटुंब वाळीत

पोलिसात तक्रार : संगमेश्वर तालुक्यातील कसबा देवपाटवाडीतील प्रकार उघडकीस ...

‘लाल्या’आला रे आला - Marathi News | 'Laala'a ray got it | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लाल्या’आला रे आला

परभणी : डोक्यावर घागरीने पाणी आणून शेतकऱ्यांनी कपाशीची पिके जगविली़ परंतु त्यानंतर फूलकिडे, मर रोग यासह आता ‘लाल्या’ रोगाने कपाशीवर आक्रमण केले आहे़ ...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालय पडणार आजारी - Marathi News | Ratnagiri District Hospital falls ill | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा रुग्णालय पडणार आजारी

करार संपुष्टात : अस्थायी तिघे डॉक्टर्स होणार कमी ...

जिल्हा प्रशासन लागले तयारीला - Marathi News | District administration started preparations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा प्रशासन लागले तयारीला

परभणी : जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ...

बाप्पाला भावपूर्ण निरोप - Marathi News | Emotional farewell to Bappa | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाप्पाला भावपूर्ण निरोप

परभणी : गेल्या अकरा दिवसांपासून भक्तांना खिळवून ठेवणाऱ्या गणपती बाप्पाला सोमवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. ...

कळंबोलीत हाईटगेज तुटला - Marathi News | Hurghage Breaks in Kalamboli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कळंबोलीत हाईटगेज तुटला

रोडपाली लिंक रोड मार्गावरून कळंबोली वसाहतीत येणाऱ्या रस्त्याच्या प्रवेशद्वारावर असलेला हाईटगेज अनेक महिन्यांपासून तुटला आहे ...