स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयला न्यायालयात ओढणारे बिहार क्रिकेट संघटनेचे आदित्य वर्मा यांनी शुक्रवारी चेन्नई येथील नोंदणी अधिका:यांना विनंती केली. ...
मुंबईत मागील महिन्यात २६ आॅगस्ट रोजी होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक विरोधकांच्या आक्षेपामुळे ऐनवेळी रद्द करण्याची वेळ पालकमंत्री यांच्यावर ओढावली होती. ...
पणजी : गोव्यातील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या करमळी तळ्यावर स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी वाढावी, या हेतूने कोकण रेल्वे महामंडळाने एक प्रकल्प हाती घेतला आहे. ...
पणजी : नागरिकत्व मिळविण्यासाठी तसेच दीर्घकालीन व्हिसा मिळविण्यासाठी येणाऱ्या अर्जांवर देखरेख ठेवावी व या अर्जांवर लवकर प्रक्रिया करून ते जलदगतीने निकालात निघावेत ...