लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मांडूळ तस्करी करणारी टोळी गजाआड - Marathi News | Gang-racket gang | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मांडूळ तस्करी करणारी टोळी गजाआड

धनदौलत व ऐश्वर्यासाठी मांडूळ सापाची तस्करी करणा:या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने तीन जणांना अटक केली ...

..अखेर छेडखानी प्रतिबंधक पथके कार्यान्वित - Marathi News | Finally implemented the Prohibition Control Squad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :..अखेर छेडखानी प्रतिबंधक पथके कार्यान्वित

अकोला शहरातील छेडखानी प्रतिबंधक पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. ...

गौरी - गणरायाला निरोप - Marathi News | Gauri - Message to Ganaraya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौरी - गणरायाला निरोप

पनवेल, नवी मुंबई व उरण परिसरामध्ये आज मोठय़ा उत्साहाने व भक्तिभावाने गौरी व गणरायास निरोप देण्यात आला. ...

चलतचित्रद्वारे नेत्रदानाचा संदेश - Marathi News | Footnote message | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चलतचित्रद्वारे नेत्रदानाचा संदेश

अनेक गणोशोत्सव मंडळांद्वारे विविध मनोरंजक कार्यक्रम, देखावे सादर करण्यात येतात. ...

एलबीटी कर्मचार्‍यांचे गुटखा माफियांसोबत ‘कनेक्शन’ - Marathi News | LBT employees 'connection' with gutka mafia | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एलबीटी कर्मचार्‍यांचे गुटखा माफियांसोबत ‘कनेक्शन’

अकोल्यात गुटख्याची कोट्यवधीची उलाढाल; एलबीटीचा पत्ता नाही! ...

यंदाही टळला जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्त - Marathi News | Presented District Teacher Award Distribution | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यंदाही टळला जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्त

अकोला जिल्हा परिषदेच्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्त यंदाही टळला आहे. ...

अर्चनाचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने विजयराजला घेरले होते! - Marathi News | Archana had surrounded Vijayraj in suspicion of having immoral relations! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्चनाचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने विजयराजला घेरले होते!

सुशांत कुंकळयेकर/सूरज पवार ल्ल मडगाव अर्चना देसाई हिच्या मृत्यूला जबाबदार ठरविलेल्या डॉ. विजयराज देसाई याला संशय पिशाच्चाने घेरले होते. आपली पत्नी अर्चना हिचे इतरांशी अनैतिक संबंध आहेत, ...

‘अथर्वचा राजा’च्या सेवेत तरुणाई - Marathi News | Young man in the service of 'King of Atharva' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अथर्वचा राजा’च्या सेवेत तरुणाई

इंजिनीअरिंग कॉलेज म्हटले की डोळ्यासमोर येतात ते सतत अभ्यासात बुडालेले विद्यार्थी. या मुलांचा संस्कृती-परंपरेशी दूरदूर्पयत संबंध नसतो असा सर्वसाधारण समज असतो. ...

गोरगरीब, अभ्यासू विद्यार्थ्यांंची शाळा ‘केशव शिकवणी वर्ग’ - Marathi News | Schools of poor people, school students, 'Keshav Teaching Group' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गोरगरीब, अभ्यासू विद्यार्थ्यांंची शाळा ‘केशव शिकवणी वर्ग’

अकोल्यातील निशुल्क सेवा देणारा ध्येयवेडा शिक्षक. ...