लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

संडे - Marathi News | Sunday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संडे

ावसायिक खूष मात्र प्रत्यक्षात सामसूमच. . . ...

कराड दक्षिण मतदारसंघातील रहिवाशांचा मेळावा - Marathi News | A gathering of residents of Karad South constituency | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कराड दक्षिण मतदारसंघातील रहिवाशांचा मेळावा

नवी मुंबई : कराड दक्षिण मतदारसंघातील रहिवाशांचा मेळावा रविवारी नवी मुंबईत आयोजीत करण्यात आला आहे. या मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांना उमेदवारी दिली तरी विद्यमान आमदार विलासकाका पाटील उंडाळकर निवडणूक लढविण्याची घोषणा करणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर ...

पान 8- बॅँक ऑफ इंडियाच्या म्हापसाशाखेतर्फे ई-गॅलरी - Marathi News | Page 8 - e-gallery by Mapusachshak of the Bank of India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पान 8- बॅँक ऑफ इंडियाच्या म्हापसाशाखेतर्फे ई-गॅलरी

पणजी : बॅँक ऑफ इंडियाच्या म्हापसा शाखेतर्फे ई-गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले. अत्याधुनिक बॅँकिंग सेवेची सोय ई-गॅलरीमुळे झालेली आहे. बॅँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक सुधीर जादे यांच्या हस्ते बॅँकेच्या 109 व्या स्थापनादिनानिमित्त ही सुविधा सुरू करण्यात ...

ंमाहेश्वरी प्रगती मंडळाच्या अध्यक्षपदी कमलकिशोर राठी - Marathi News | Kamal Kishore Rathi, president of Umeshwari Pragati Mandal, | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ंमाहेश्वरी प्रगती मंडळाच्या अध्यक्षपदी कमलकिशोर राठी

सोलापूर: द्वारका अपार्टमेंट, बुधवार पेठ येथील माहेश्वरी प्रगती मंडळाच्या अध्यक्षपदी कमलकिशोर राठी, सचिव ओमप्रकाश सोमाणी, महिला अध्यक्षपदी माधुरी राठी यांची निवड करण्यात आली. ही निवड दोन वर्षांसाठी आहे. ...

शिवाजी विद्यालयाचे खेळाडू विभागीय स्तरावर - Marathi News | Players of Shivaji school at the departmental level | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवाजी विद्यालयाचे खेळाडू विभागीय स्तरावर

आकोट : क्रीडा व युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध क्रीडा स्पर्धेमध्ये स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयाच्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली. ...

पान 7 : हेल्मेट सक्ती आणि पायलट - Marathi News | Page 7: Helmet compelled and pilot | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पान 7 : हेल्मेट सक्ती आणि पायलट

युवकांनी हेल्मेट वापरावेच : फुर्तादो ...

पान 8- ‘एलान प्रो’ - Marathi News | Page 8- 'Elaan Pro' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पान 8- ‘एलान प्रो’

‘एलान प्रो’तर्फे उत्पादनांचे प्रदर्शन ...

क्रीडा संघांनी खेळाडूंची नावे वेळेवर द्यावीत : सोनोवाल - Marathi News | Sports teams should give names of players on time: Sonowal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :क्रीडा संघांनी खेळाडूंची नावे वेळेवर द्यावीत : सोनोवाल

नवी दिल्ली: सर्व क्रीडा संघांना आशियाईसारख्या मोठय़ा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणार्‍या खेळाडूंची नावे आयोजनापूर्वी योग्य वेळेत द्यावीत, जेणेकरून त्यांच्यावर वेळेतच विचारविनिमय करून मंजुरी देता येणे शक्य होईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल ...

कुस्ती स्पर्धेत 50 जणांचा सहभाग - Marathi News | 50 participants in the wrestling competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कुस्ती स्पर्धेत 50 जणांचा सहभाग

वळसंग: आचेगाव येथील र्शी शावरसिद्ध हायस्कूलमध्ये आयोजित कुस्ती स्पर्धेत 50 मल्लांनी सहभाग नोंदविला़ या स्पर्धेतील विजयी मल्लांना मुख्याध्यापक एस़ डी़ म्हेत्री, पर्यवेक्षक साबळे, बी़ एस़ गुरव, एस़ ए़ पाटील यांच्या उपस्थितीत बक्षिसे देण्यात आली़ (वार्त ...