
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेलाचे संकट गडद होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर संयमाने करण्याचे आवाहन केले आहे. ...

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग
काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना तुर्की एअरलाइन्सच्या विमानाच्या टायरला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ...

व्यापार :Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
Canara Bank FD Schemes : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कॅनरा बँकेनं यावर्षी जानेवारीत आपल्या फिक्स्ड डिपॉझिटच्या दरांमध्ये सुधारणा केली होती. तेव्हापासून बँकेचे व्याजदर स्थिर असून, ग्राहकांना आजही आकर्षक परतावा मिळत आहे. ...

ठाणे :कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
Kalyan Latest News: कल्याण-डोंबिवलीतील मध्यरात्रीच्या परिस्थितीचा लोकमत प्रतिनिधींनी घेतलेला हा 'ऑन द स्पॉट' आढावा.... ...

क्रिकेट :हार्दिक आणि मुंबईमध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात रात्री असं काही घडलं
IPL 2026, RCB Vs MI, Hardik Pandya: यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या गोटात सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील मतभेद आता चव्हाट्याव ...

मुंबई :महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता
महापालिकेने ज्या पद्धतीने आवडीच्या नगरसेवकांवर निधीची खैरात करणे सुरू केले आहे, ते केवळ आक्षेपार्हच नाही तर पूर्णपणे बेकायदेशीर आहे. महापालिकेत जे चालू आहे त्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत. ...

राष्ट्रीय :मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
Chandranath Rath And Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचे PA चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आहे. पश्चिम बंगाल पोलिसांच्या STF ने या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून यात एका कुख्यात 'हिस्ट्रीशीटर' ...

आंतरराष्ट्रीय :हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
हंटाव्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या 'एमव्ही होंडियस' क्रूझवरील दोन भारतीय नागरिक सुखरूप आहेत. त्यांना नेदरलँडमध्ये हलवण्यात आले असून आरोग्य यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. ...

व्यापार :केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
How to Start Passive Income: फेब्रुवारी-मार्च संपत आला की, खासगी क्षेत्रातील नोकरदारांना पगारवाढीचे वेध लागतात. वाढते खर्च आणि कमी उत्पन्न यामुळे प्रचंड ताण येतो. त्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी काय काय करू शकता, जाणून घ्या. ...

मुंबई :'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
राणे यांच्या या विधानामुळे आता राजकीय वातावरण तापलं असून, यावर एआयएमआयएम काय प्रत्युत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ...

व्यापार :Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
Post Office Saving Schemes: पोस्ट ऑफिस केवळ टपाल सेवाच नाही, तर बँकिंग क्षेत्रातही अत्यंत विश्वासार्ह सेवा देत आहे. विशेष म्हणजे, पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजना आज मोठ्या बँकांच्या योजनांपेक्षाही अधिक लोकप्रिय झाल्या आहेत. ...
