लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नदीघाट लिलाव आष्टीचा रेती उत्खनन दुसऱ्याच स्थळातून - Marathi News | Rivergate Auction excavation of Ashti from the other place | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नदीघाट लिलाव आष्टीचा रेती उत्खनन दुसऱ्याच स्थळातून

तुमसर तालुक्यातील पाथरी गावाबाहेर रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. नदीपात्रातून रेती उपस्याची मुदत ३० सप्टेंबर पर्यंत होती. ...

राज्य परिवहन महामंडळाची ‘गाव चले हम’ बसफेरी - Marathi News | State Transport Corporation's 'Village Chale Hum' Basafri | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राज्य परिवहन महामंडळाची ‘गाव चले हम’ बसफेरी

गावापासून दुरवरच्या ठिकाणी अनेकजण नोकरी, उद्योगव्यवसाय, शिक्षणसाठी गेलेले आहेत. ...

भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी बसपा हाच पर्याय - Marathi News | BSP is the only option for corruption-free Maharashtra | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी बसपा हाच पर्याय

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष ताकदीनिशी रिंगणात आहे. उमेदवारी देताना कुठलाही दुजाभाव न करता सर्वच समाजातील घटकांना उमेदवारी दिली. ...

बालकामगार विरोधी कायद्याची अवहेलना - Marathi News | Defy child labor laws | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बालकामगार विरोधी कायद्याची अवहेलना

लोकमत स्टिंग ऑपरेशन: कारंजा तालुक्यातील चित्र, अनेक चिमुकल्यांचे भविष्य अंधकारमय. ...

हुडहुड वादळाचा प्रभाव विदर्भातही जाणवणार - Marathi News | The impact of the Hudhud storm will also be felt in Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हुडहुड वादळाचा प्रभाव विदर्भातही जाणवणार

जिल्ह्यात सोमवार, मंगळवार व बुधवार या तीन दिवसांत अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून १० ते २० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ...

विनापरवाना औषधे जप्त - Marathi News | Unauthorized drugs seized | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विनापरवाना औषधे जप्त

कांरजालाड तालुक्यातील उंबर्डाबाजार येथे अन्न व औषधी प्रशासन विभागाची कारवाई. ...

दहिगाव परिसरात गारपिटीने कोट्यवधींची हानी - Marathi News | Hailstorms damaged in the area of ​​Dhahgaon | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दहिगाव परिसरात गारपिटीने कोट्यवधींची हानी

तालुक्यातील दहीगाव पूर्णा येथे सोमवारी झालेल्या गारपीट मुळे कपाशी, संत्रा, सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे. ...

मोदींचा बसला घसा - Marathi News | Modi sits in the throat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मोदींचा बसला घसा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी चांदूररेल्वे येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आले असता त्यांचा घसा बसल्याने श्रोत्यांची निराशा झाली. ...

लाच स्विकारताना शिपाई चतुभरूज - Marathi News | Acceptance of bribe | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लाच स्विकारताना शिपाई चतुभरूज

वाशिम येथे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई. ...