आधी जनसंघ, जनता पार्टी आणि आता भाजपा उमेदवाराला यशस्वी करण्याचे तब्बल 4क् वर्षाचे स्वप्न आज विद्या ठाकूर यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना पूर्णत्वाला नेले. ...
सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता भुधेश पुंडलिक रंगारी याला 73 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. ...
जिल्ह्यातील घाऊक केरोसीन परवानाधारकांनी किरोकळ केरोसीन विक्रेत्यांना द्वारपोच वितरण मागील ५ वर्षांपासून केलेले नाही. ...
कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी चालू आर्थिक वर्गात वर्ष २०१४-१५ राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत विभागात ... ...
महानगरातील मोठ्या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. ...
बंदिस्त ठिकाणी जास्त वेळ काम केले जाते आणि इतर सवयींमुळे 16 ते 3क् वयोगटातील तरुणींमध्ये डी व्हिटॅमिनची कमतरता एका सर्वेक्षणामध्ये आढळून आली आहे. ...
राज्यात भाजपचे सरकार पहिल्यांदाच स्थापन होत आहे. शुक्रवारी महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ... ...
बदलत चाललेल्या तापमानामुळे आणि वेगाच्या वाऱ्यामुळे होणारे फळपिकांचे नुकसान व सबंधित शेतकऱ्यांना बसणारा आर्थीक फटका... ...
शहरासह उपनगरांतील उच्चभ्रू वस्त्यांत डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती अधिक आहे. त्यामुळे महापालिकेने आता या वस्त्यांना टार्गेट करणो सुरू केले आहे. ...
मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम सावत्र बापाला स्थानिक जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी बाल ... ...