७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
स्वच्छता मोहिमेसारख्या अभियानातून महात्मा गांधींना ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केवळ एखाद्या विशिष्ट धर्माचा उन्माद आणि पगडा गांधींना अमान्य होता. ...
निलोफर चक्र ीवादळामुळे हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...
लाचखोरीच्या प्रकरणात निलंबित सुनील जोशी यांना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. ...
शाळेतील दोन विद्यार्थीनींवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षक दत्ता जाधव आणि या गुन्हय़ात साथ दिल्याप्रकरणी मुख्याध्यापिका अनिता पाटील यांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ...
वैध मापन शा यंत्रणोने सोमवारपासून सुरू केलेल्या कारवाईनंतर मुंबईतील 3क् ते 4क् सीएनजी पंप बंद करण्यात आले आहेत. ...
विवाह करताना वर पक्षाने वधू पक्षाला हुंडय़ासाठी जबरदस्ती केली होती का किंवा तिच्याकडून काही भेटवस्तू घेतल्या होत्या का, ...
सकाळी सातच्या सुमाराची घटना.. महिलेचा पती मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर गेला होता. तेव्हा दरवाजा अर्धवट उघडा असल्याची संधी साधून एका नराधमाने घरात प्रवेश केला. ...
लोकलची गर्दी आटोक्यात आणतानाच लोकलमधून पडून होणा:या अपघातांना आळा घालण्यासाठी लोकलच्या दरवाजांना ऑटोमॅटीक क्लोज डोअर (स्वयंचलित दरवाजे) बसवण्यात येणार आहेत. ...
गोवंडीतील अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या प्रकरणातील आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. कासीम शेख (30) असे या आरोपीचे नाव आहे. ...
महाराष्ट्राचे 22 वे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण करण्यास सज्ज झालेले देवेंद्र फडणवीस हे जसे विद्वान राजकारणी म्हणून ओळखले जातात, ...